Lakkh Padla Prakash Divtya Mashalicha Lyrics | Ajay Gogawale | Ajay - Atul | Lyrical Navratri Song
Автор: Yogesh Pitekar Official
Загружено: 2020-09-03
Просмотров: 2983207
Описание:
/ @takatakmarathi07
👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
या गप्पा मारुयात :
/ yogeshpitekar07
Song Credits :
Music - Ajay - Atul
Singer - Ajay Gogavale
Lyricist - Ajay - Atul/ Rooh
Lyrics :
गीत : गोंधळ
गायक : अजय गोगावले
संगीत : अजय - अतुल
लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी
भवानीचा भवानीचा
हे लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी
भवानीचा भवानीचा
मी पना चा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरनीचा सवाल सुटला
हया कहानीचा
लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी
भवानीचा भवानीचा
हे लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला
उभा गोंधळी
भवानीचा
हा... इज तळपली आग उसळली
ज्योत झळकली आई गं
हया दिठीची काजळकाली
रात सरली आई गं
बंध वीनला भेद शीनला
भाव भिनला आई गं
परदुखाची आच जिवाला
रोज छळते आई गं
हे... माळ कवड्याची घातली गं
आग डोळयात दाटली गं
कुंकवाचा भरून मळवट
हया कपाळीला
लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी
भवानीचा भवानीचा
हे... लख्खं पडला प्रकाश
दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी
भवानीचा
आई राजा उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
उधं उधं उधं उधं
तुळजापुर तुळजा भवानी आईचा
उधं उधं उधं उधं
माहूरगडी रेनुकादेवीचा
उधं उधं उधं उधं
आई अंबाबाईचा उधं उधं
देवी सप्तश्रुंगीचा उधं उधं
बा सकलकला अधीपती
गणपती धाव गोंधळाला यावं
पंढरपुर वासिनी विठाई धाव
गोंधळाला यावं हे गाज
भजनाची येऊदे ग झांज
सृजनाची वाजुदे ग
पत्थरातुन फुटेल टाहो
हया प्रपाताचा
Thanks For Watching...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: