DHULE | माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी देऊर गाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
Автор: PrabandhBhumi News मराठी
Загружено: 2024-06-17
Просмотров: 2257
Описание:
DHULE | माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी देऊर गाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
ANC- धुळे तालुक्यातील देऊर बुद्रुक येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह कांदा, पोल्ट्री फार्मसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची आज माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाहणी केली आहे. यावेळी भामरे यांनी शेतकऱ्यांसह नुकसानग्रस्त ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह जोगडे वस्तीतील रहिवाशांना लवकरच शासकीय मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाठपुरावा करण्याची ग्वाही सुद्धा यावेळी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी नुकसानग्रस्तांना दिली आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: