Jagadish Shettar Demands CM Siddaramaiah’s Resignation Over Corruption
Автор: KMM Belagavi Marathi
Загружено: 2025-06-21
Просмотров: 257
Описание:
राज्य सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा देऊन जाणेच योग्य ठरेल, असे मत माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले.
शनिवारी बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारमध्ये भ्रष्ट्राचाराने कहर केला आहे.
कळबुर्गी येथील काँग्रेस आमदार बी. आर. पाटील यांच्या राजीव गांधी वसती योजना घर वाटपात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असल्याचे ऑडिओ व्हायरल झाले आहे. यापूर्वी रायरेड्डी यांनीही मोठ्या भ्रष्ट्राचाराची माहिती दिली होती. आता बी. आर. पाटील आणि जमीर पीए यांच्यातील संभाषणाचे ऑडिओ समोर आले आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांनाच घरे मिळालीत असे ते म्हणतात.
The state government has collapsed, and it is appropriate for Chief Minister Siddaramaiah to resign, said former Chief Minister and MP Jagadish Shettar.
Speaking to the media on Saturday at Suvarna Vidhana Soudha in Belagavi, he alleged that the state government is overflowing with corruption.
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: