ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

विजयदुर्ग किल्ला | महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला | Vijaydurg Fort History | Marathi Vlogs EP.3

महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला

विजयदुर्ग किल्ला

Vijaydurg Fort

Vijaydurg Fort History

Marathi Vlogs

SagarChoudhariVlogs

कोकणभटकंती

Maharashtra Fort

Автор: SagarChooudhariVlogs

Загружено: 2023-05-26

Просмотров: 503

Описание: विजयदुर्ग किल्ला | महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला | Vijaydurg Fort History | Marathi Vlogs EP.3 | कोकण भटकंती Sagarchoudharivlogs


माहीती :-
विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५० मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.[१] कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. [२] १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

गड भटकंतीचा प्रवास खुप छान आहे तुम्ही नक्की

#Sagarchoudharivlogs #marathivlogs #vijaydrurgfort #purngadfort #ratangadfort #revdandabeach #revdandakill
#travelvlog #revdandabeach #padargad #Vasaifort #kalsubaiTrek #kavnaifort #umberkhind#lrshalgad#Sudhagadfort
#ManikgadFort
#Kothaligad #karjat
#BhramhgiriTrek #padargad #gorakhgad
#Chavandfort #junnar #naneghat #Nimgirifort #fort #Ratangadfort #maharashtrafort #malshejghat #marathivlogs #kohojfort #Palghar #hariharfort #nashik #ZanithWataefall #khopoli #GanpatiGadad #marathivlogs #ghangadfort #Tungfort #Visapur #Lonavala #Lohagadfort #puna #Bestmonsoontrek #lohagad #trekkies #monsoon#monsoonnews#shiveajyabhisheksohal#Raiga #SCVlogs #marathivolgs #alibagh #kolabafort #maharashtrafort #youtubevideos #trekkingvlogs #trekkies #trekking #Beach #besttouristplace #besttdmplayermaharashtra #Trending #nearAlibagh #butterfly #adventure #fort #butterflyfort #vlogs

Other searching link

Instagram:-   / sagarchoudharivlogs  

facebook:-   / sagarchoudhari  

gmail :- [email protected]

(Thanks for Watching This videos)


sagar Chaudhari

Form :- Kalyan, Maharashtra India (W)

व्हिडिओ आवडली तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.

जय शिवराय जय शंभुराजे
धन्यवाद...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
विजयदुर्ग किल्ला | महाराष्ट्रातील महत्त्वाचा किल्ला | Vijaydurg Fort History | Marathi Vlogs EP.3

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]