Marathi Ank | अंकांचे गाणे भाग २ | Marathi Numbers | अंकवाचन | Balgeet | Mulanchi Gani | Chiukau
Автор: chiukau.marathi
Загружено: 2024-10-06
Просмотров: 88028
Описание:
मागच्या ‘मराठी अंकांच्या’ गाण्यातून सयूने तिच्या पद्धतीने मराठी अंकांची छान मांडणी केली.
आता मुलांना प्रश्न पडलाय की जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये हे अंक कसे बरं म्हणत असतील?
आपल्या मराठी भाषेच्या मदतीने आणि १ ते १० अंकांच्या साहाय्याने काही जागतिक भाषांची मुलांना अलगद तोंडओळख होईल, ह्या उद्देशाने हे गाणं सादर करत आहोत.
विविध भाषांमध्ये दिसून येणारं साधर्म्यही गंमतीदार वाटतं. उदाहरणार्थ, ९ ह्या अंकाचं नाव मराठीत नऊ, जर्मनमध्ये Neun (नॉइन), इंग्रजीत Nine (नाईन), स्पॅनिशमध्ये Nueve (नूएव्हे), संस्कृतमध्ये (नवम्) तर हिंदीत (नौ) असं आहे.
तसंच मराठीसह कितीतरी भाषांमध्ये 'अननस' ह्या फळांचे नाव 'Ananas' असं मिळतंजुळतं आहे.
भाषा-भाषांमध्ये सतत सुरू असलेली ही देवाण-घेवाण खूप रंजक वाटते! 😊
अश्याच जुन्या आणि नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर follow करा :)
Do subscribe us on YouTube also : Link in bio
#marathikavita #मराठी #म #kidsvideos #गाणी #marathi #ganapati #stotra
#ganesha #kidsbookstagram #मराठीकविता #मराठीसाहित्य #मराठीपुस्तके #मराठीगाणी #मराठीभाषा #childhoodmemories #maharashtra #maharashtra_ig #महाराष्ट्र #शाळा #nurseryrhymes #कविता #kidsactivities #marathinumbers #shala #learnmarathi #वाचन #marathilanguage #marathipoem #chiukaumarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: