पहिला कोकण ट्रॅव्हल व्लॉग निसर्ग, आणि शांततेचा सुंदर अनुभव 💚व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचं मत सांगा
Автор: Unad Nimya
Загружено: 2025-12-16
Просмотров: 51
Описание:
माझ्या पहिल्या ट्रॅव्हल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे! 🙏
या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाने नटलेला सुंदर कोकण 🌴🌊
कोकण म्हणजे हिरवीगार डोंगररांग, स्वादिष्ट कोकणी जेवण आणि मनाला शांती देणारा निसर्ग. या प्रवासात आम्ही अनुभवलेले सुंदर क्षण, स्थानिक जीवनशैली आणि कोकणाची खरी मजा तुमच्यासोबत शेअर करत आहे.
जर तुम्हाला प्रवास, निसर्ग आणि कोकण आवडत असेल तर
👉 व्हिडिओ लाईक करा
👉 चॅनल सबस्क्राइब करा
👉 कॉमेंट करून तुमचं मत नक्की कळवा
तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ❤️
नवीन प्रवास लवकरच…
special thanks for
:- ncs music
vlog background music no copy right
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: