Скачать
Tamasha Gaulan || Maharashtrachi Lokagaani S2|| Episode 7 || Shahir Ramanand ||
Автор: Shahir Ramanand
Загружено: 2024-03-10
Просмотров: 2474712
Описание:
रामानंद कल्याण प्रस्तुत,
संत आणि लोककलावंताची वाणी
महाराष्ट्राची लोकगाणी (पर्व 2)
महाराष्ट्राची लोककला ही जिवंत राहावी व ही लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आम्ही हा प्रयत्न करत आहोत यासाठी आपण
महाराष्ट्राच्या लोककलेचा व लोकसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी शाहीर रामानंद या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा.
तमाशा परंपरेतील वेगवेगळ्या गवळणींपैकी ही कृष्णाची गवळण ही गवळण तमाशा परंपरेतील एक नामवंत नाव म्हणजेच कवी आतांबर शिरढोणकर यांची असून त्यांच्या परवानगीने ही रचना
आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला.
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: