Ranzal | रांझाळ भाग 3 - स्थलांतर | Episode 3
Автор: Tribal Stories
Загружено: 2025-06-14
Просмотров: 33317
Описание:
रांझाळ या वेब सीरिज चा तिसरा भाग हा स्थलांतर या विषयावर आहे, तरीही ग्रामीण आदिवासी भागातील लोक स्थलांतर का करतात व तरुण वर्ग कशा प्रकारे पोटा ची खळगी भरण्यासाठी कामासाठी स्थलांतर करावे लागते हे या भागात तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा हा भाग पूर्ण बघा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कारण आपली प्रतिक्रिया वाचूनच आम्हाला पुढचा भाग तयार करण्यासाठी इच्छाशक्ती भेटते व नवीन कल्पना सुचतात,
आणि बरेच लोक मालिका बघतात त्यांना आवडते पण ते subscribe करत नाहीत तर आपल्याला पुढचे भाग नेहमितपणे बघता यावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या 🙏🏻
✍️ 🎬 लेखक दिग्दर्शक निर्माता 🎞️
अनिल जाधव
🎬 सह दिग्दर्शक
राजेंद्र गांगोडे व संतोष महाले
🎸🎹 संगीत
अमित केदार
📷 🎬 छाया चित्रीकरण
अजय चौधरी
✨ टीम व्यवस्थापन
राहुल गवळी
ज्ञानेश्वर पवार
🌐पब्लिसिटी department
लोक साक्ष news
Rani More 2797
🖼️ पोस्टर
शाम गवळी
कास्टिंग
महेश चे वडील = कवी देवदत्त चौधरी सर
महेश ची आई = ज्योती टोपले
मह्या = महेश आवारी
पायल = ऋतिका महाले
महेश ची आजी = शेवंताबाई खोटरे
राहुल भाऊ = राहुल गवळी
पूनम = पूनम भोये
पूनम ची आई = सुलोचना गवळी
लंगड्या = हर्षल दळवी
राजू = राजेंद्र गायकवाड
राजू ची आजी = मीराबाई गवळी
चंद्री = चंद्रकला नाठे
दिपा = दिपाली नाठे
आज्या = तुषार आवारी
नयन= नयन गायकवाड
ललित = ललित नाठे
आज्या ची आई= हेमलता भोये
नयन= नयन गायकवाड
ललित = ललित नाठे
रामा = राम पवार
गावकरी *
हिरामण गवळी
गंगुबाई गवळी
सीताराम जाधव
मधुकर गवळी
कमलाकर बाह्मणे
मुरलीधर गावित
पंढरीनाथ चौधरी
विलास गायकवाड
हिरामण चव्हाण
विशेष आभार = समस्त गावकरी मंडळ पातळी
✨ SUPPORT YOUTUBE PARTNER ✨
🔹Ritesh Music Star
🔹Arya Music &Film Studio
🔹Sunlight Films
🔹Johar Films
🔹Roshan Gavit Music
🔹Bhavesh Bagul Music
🔹Anu Film Production
🔹Ranphule Music
🔹Tribal soul Film production
🔹Kanasara Film Production
🔹RG Film Production
🔹Kansara Music
🔹Manik Impal Production
🔹Rajan Live Sports
🔹Gavthi Stand Up Comedy
🔹Pankaj Dhum Film's
🔹PLG Production
🔹 Kalpesh Lyricts
🔹Millu Film Production
🔹Santu King Presents
🔹Hemant Pawar Music
🔹Ramdas Valvi Music
🔹Hemraj Gavit
🔹Harish Gabhale
🔹Bharat Chaudhari Production
🔹Mahesh bhombe production
🔹Kavi devdatt Chaudhari
🔹DG Film Production
🔹RFC Production
🔹Prem Pawar Music
🔹Parshu Raut Music
🔹Adiwasi Film Production
🔹Pama Film Production
🔹Madhav bagul Music
🔹Mohan jadhav blogs
🔹RJ Pawar Dangi Singer
🔹Amit Kedar
🔹Dipak Nemade music
🔹HP Music Production
🔹Janvhi Music
🔹Lok Kala Production
🔹Rajendra Gangode
🔹Janvhi Music
🔹Hind Firya Vloger
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: