Скачать
ग्रामस्थांनी अडवलं अन् आंतरराज्य टोळीचं बिंग फुटलं! झाडाझुडपात काय घडलं? Pune Crime News
Автор: LokmatPune
Загружено: 2026-07-15
Просмотров: 42867
Описание:
Pune Crime News आंतरराज्य टोळीचा झाडाझुडपात थरार! ग्रामस्थांवर दगडफेक अन्...; 'असा' घडला थरकाप उडवणारा पाठलाग.. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत जबरी चोरी, लूटमार, घरफोडी आणि सशस्त्र दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘दुधानी टोळी’चा ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रविवारी १२ जुलैला जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे या आंतरराज्यीय टोळीतील ६ सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
#crimenews
#LokmatPune #PuneNews #MarathiNews #Maharashtra #PuneCity #PuneUpdates #PunePolitics #PMC
Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: