PROMO "गुगळे फार्म" शिक्षणासाठी शेती विकण्यापासून ते 120 एकर केशर आंबा शेती, प्रेरणादायी प्रवास.
Автор: Nipras Shetakari
Загружено: 2025-11-29
Просмотров: 717
Описание:
शेती केवळ आधुनिक नसावी तर सोबत कमी खर्चाची, सेंद्रिय आणि व्यावसायिक असावी हा संदेश गावातल्या आजच्या तरुणांना देणारा खास एपिसोड.
मिश्र शेती, कमी खर्चाची शेती, उत्तम गुणवत्ता आणि जास्त उत्पन्न देणारी शेती, तण हे पिकाचे खाद्य आहे त्याला वाढवून खत बनवणारी शेती
.......................................................
जर तुम्हाला गावातील, शेतातील, आपल्या लोकांच्या टॅलेंटची खरी कहाणी ऐकायची असेल—तर हा एपिसोड नक्की बघा!
........................................................
आपल्या गावात, आपल्या मातीत, आपल्या शिवारात किती मोठं टॅलेंट दडलंय… हे सांगण्यासाठी आज आपण एका अशा व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत, ज्यांनी 1983 मधे कृषीपदवी घेतल्यानंतर शेतातूनच आपला प्रवास सुरू केला… आणि आज 120 एकर पैकी 110 एकर केशर आंबा लागवड केलेली आहे. उत्तम प्रतीचे गुणवत्तेचे केशर आंबा पीक काढतात, जवळपास 70%. माल बाहेरच्या देशात पाठवता आणि बळीचा जवळपासच्या बाजारपेठेत.
फुलांची शेती करतात, ड्रॅगन फ्रुटची शेती करतात, या आधी, द्राक्ष, डाळिंब, लिंबू, मोठ्या प्रमाणात घेऊन विक्रमी उत्पन्न काढलेले आहे. त्यांचे फॉर्म हाउस अद्यावत सुविधांनी भरलेले आहे, स्वतःचे Light Air Craft (छोटे विमान आहे).
शेती आधुनिक आणि व्यावसायिक कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे श्री सुरेशजी गुगळे.
.....................................................
#NiprasAgro
#ShetkariNews
#GappaGavakadchyaTyalentchya
#FaasMovie
#FaasDirectorInterview
#MarathiCinema
#ShetkariToDirector
#MarathiInterview
#AhilyanagarNews
#GavakadchaTalent
#MatiAaniCinema
#InspirationStory
#NiprasAgro
#NiprasAgroNews
#ShektariNews
#ShetiUpdate
#ShetiInformation
#AgroMarathi
#MaharashtraSheti
#AhmednagarNews
#AgriNewsIndia
#ShivaarNews
#FarmerUpdates
#ShetkariDost
#KisanUpdate
#KrishiSamvad
#AgroTechMarathi
#RojcheBazaarBhav
#ShetiMahiti
...........................................
मराठी शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेला डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म.
इथे मिळतील👇
🌾 रोजचे शेती अपडेट्स
🌦️ हवामान अंदाज
💰 बाजारभाव व बदल
🧪 शेती तंत्रज्ञान
🎥 ऑन-ग्राउंड शेतकरी रिपोर्टिंग
🧑🌾 शेतकरी यशकथा
🚜 कृषी योजनांची माहिती
📍 Ahilyanagar + Maharashtra Local Ground Reports
शेतीचं जग… तुमच्या मोबाईलवर!
Follow करा आणि जोडलेले रहा 🌱
सौजन्य - गुगळे फार्म, श्री सुरेशजी गुगळे आणि दिनेशजी गुगळे, बुऱ्हाणनगर, तालुका जिल्हा अहिल्यानगर.
कॅमेरा - प्रमोदराधा स्टुडिओ, अहिल्यानगर.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: