सहावीतील मुलीवर अॅसिड हल्ला; Pankaja Munde यांची प्रतिक्रिया काय? | Ahilyanagar Acid Attack
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-17
Просмотров: 1077
Описание:
सहावीतील मुलीवर अॅसिड हल्ला; Pankaja Munde यांची प्रतिक्रिया काय? | Ahilyanagar Acid Attack
सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय...संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात ही घटना घडलीय... मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने तिच्यावर अॅसिड फेकलं... अॅसिड फेकल्यानंतर आरोपी फरार झालाय. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु करण्यात आलाय... जखमी मुलीवर लोणी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी सुरु केलीय...
#acidsattack #ahilyanagarnews #pankajamunde #womensafety #crimeinindia #breakingnews #maharashtranews #saamtvnews
ahilyanagar acid attack, pankaja munde reaction, crime news maharashtra, women safety india, acid attack case, police investigation india, latest marathi news, bjp leader statement
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: