संभोगाचा (सेक्सचा) वेळ कसा वाढवावा? increase stamina,
Автор: DocsApp - मराठी
Загружено: 2019-11-22
Просмотров: 61066
Описание:
Dr. Vikas Moun - MBBS, MD - Psychiatry & Sexology
Talk to a Doctor Now: https://doctor.app/youtube/Marathi
Play Store: https://play.google.com/store/apps/de...
App Store: https://apps.apple.com/in/app/docsapp...
संभोगाचा (सेक्सचा) वेळ कसा वाढवावा?
संभोग जास्त वेळ टिकवण्यासाठी,संपूर्ण क्रियांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, आणि पुरुषाने कोणत्याही प्रकारची चिंता करू नये. किंवा नर्व्हस होऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे पुरेसा फोरप्ले करायला हवा. यामुळे दोघांचेही समाधान वाढते. वेळ वाढवण्यासाठी काही विशिष्ट अवस्था (सेक्स पोजिशन्स) आहेत ज्यामुळे वीर्यसखलन उशिरा होते.तसेच आहारात देखील बदल करणे आवश्यक आहे, व्यायाम आणि आवश्यक असल्यास औषधे देखील सुचवली जातात.जर तुम्हाला अशा प्रकारची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ऑनलाइन सेक्सॉलॉजिस्ट कडून सल्ला घेऊ शकता.
डॉक्टरांकडून टिप्स
लक्ष एकाग्र करा आणि आनंद घ्या
पुरेसा फोरप्ले (रतिक्रीडा) करा
विशिष्ट सेक्स पोजिशन्स वापरा
सकस आहार
विशिष्ट व्यायामप्रकार
औषधे
More Info...
सेक्सचा वेळ जास्त असावा अशी बऱ्याच जणांची इच्छा असते, विशेषतः पुरुषांची, त्यानां सतत वाटते कि सेक्सचा वेळ जास्त असावा किंवा त्यांचा स्टॅमिना खूप कमी आहे. मुळात सेक्स म्हणजेच संभोग किती वेळ करावा किंवा किती वेळ असावा असा काही नियम नाही, २ ते ५ मिनिट एवढा वेळ हा सरासरी वेळ समजला जातो. तरीही हा वेळ वाढवायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. संपूर्ण क्रियांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे, आणि पुरुषाने कोणत्याही प्रकारची चिंता करू नये किंवा नर्व्हस होऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे पुरेसा फोरप्ले करायला हवा. यामुळे दोघांचेही समाधान वाढते. वेळ वाढवण्यासाठी काही विशिष्ट अवस्था (सेक्स पोजिशन्स) आहेत ज्यामुळे वीर्यसखलन उशिरा होते. तसेच आहारात देखील बदल करणे आवश्यक आहे, व्यायाम आणि आवश्यक असल्यास औषधे देखील सुचवली जातात. तुम्हाला तुमच्याबद्दल अशी काही शंका असेल तर संकोच मुळीच करू नका, तुम्ही केव्हाही ऑनलाइन सेक्सॉलॉजीस्ट सोबत केव्हाही बोलू शकता. आणि उपाय मिळवू शकता. हे तज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध आहेत. तुम्ही मोबाइल अँप वरून संपर्क साधू शकता.
#sambhogtips #zavazavi #sexcouncelling #gentsproblem #howtoincreasestamina #zavazavi #talktoadoctor #doctornearme #sexologist #doctorapp #docsapptv #onlinedoctor #DocsAppTv #DocsAppDoctors #BaatTohKaro
Follow us on:
Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s
Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: