ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

मोठी बातमी अशी होणार गोकुळ बिनविरोध?

Автор: Mahadhurala-Gurubal Mali

Загружено: 2026-02-14

Просмотров: 24643

Описание: महाधुरळा चॅनल बद्दल थोडक्यात माहिती
बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बँका, अनेक सहकारी संस्था या सर्व निवडणुकांतील हालचालीवर लक्ष ठेवत आपल्यापर्यंत या हालचाली त्याचे पडसाद, परिणाम पोचवत आहोत.
➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.
➤आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक मतदारसंघांचा आढावा, सर्व राजकीय पक्षांची भूमिका, नेत्यांचे वाद- प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप, प्रचार या सर्वांचा महाधुरळा चॅनेलवर आपल्याला पाहता येतील.

➤ फक्त राजकारणच नव्हे तर समाजकारण, अर्थकारण व इतर विविध क्षेत्रातील घडामोडीही आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. समाजातील अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दंडूकशाही याविरोधी आवाज उठवण्यात हे चॅनेल निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल.

माझ्या बद्दल थोडक्यात माहिती : -
गुरुबाळ माळी
◉ ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राजकीय विश्लेषक
◉ गेली 33 वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत, तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स या नामांकित दैनिकात विविध पदावर काम
◉ जिल्हा व राज्य पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित
◉ विविध विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित
◉ अनेक संस्था संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत
◉ प्रकाशित पुस्तकांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार
◉ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, उद्योग, सहकार, इतिहास या क्षेत्रावर चौफेर लेखन
◉ पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणावर विपुल लेखन
◉ विविध वृत्तवाहिन्यावरील राजकीय चर्चेत सहभाग
◉ अनेक राजकीय अंदाज ठरले तंतोतंत खरे
◉ राजकारणावर सातत्याने परखड लेखन करत असल्याने या क्षेत्रात वेगळे स्थान
◉ पश्चिम महाराष्ट्रातील विविध प्रश्न अडचणी, समस्या यावर सातत्याने आवाज उठवल्याने अनेक प्रश्न मार्गी
◉ राजकारणावर पॉलिटिक्स डॉट कॉम, कोल्हापूरचे महापौर, गुलाल व कोल्हापुरी फटका ही चार पुस्तके प्रकाशित
◉ वारसा कोल्हापूरचा, ज्ञानगंगेतील कर्तबगार, काश्मिरी कयामत, कोरोना अनलॉक, सुमंगलम विचार संपदा ही इतर पुस्तके प्रकाशित

Copyright © 2024 Mahadhurala. All rights reserved.

Keyword : political news | political news latest update today | political news congress | political news daily | Marathi political news | News Update Marathi | Kolhapur News Update | Maharastra News Update | marathi news | marathi news live | marathi news live today latest | marathi news election result | marathi news batmya | marathi news channel live today | vidhansabha news Marathi | live news marathi vidhan sabha | marathi news vidhan sabha | विधानसभा live today Maharashtra | vidhan sabha news Maharashtra | vidhan sabha maharashtra today news | mh vidhan sabha live

vidhan sabha 2019, kolhapur news,

l kolhapur, kolhapurlive#kolhapurupdet

Hashtags : #vidhansabhanews #marathinews #marathinews18 #marathinewslive #marathinewsheadlines #marathinewsong #marathinewschannel #marathinewsvideo #marathinewsupdates #mahadhurala # #kolhapurnewsupdates #kolhapuri #vidhansabha #news #newsupdate #newsoftheday #Kolhapur #KolhapurPolitics #KolhapurNews #KolhapurUpdates #ElectionUpdates #PoliticalDebate #GovernmentNews # abp maza, abp maza live, #live marathi news, Uddhav Thackeray# Shinde Vs Thackeray,#Shiv Sena Melava#marathi news online, online marathi news# # CM Eknath Shinde, #shiv sena# Devendra Fadnavis#Raj Thackeray#sharad pavar@satejpatil@munnamahadik#hasanmusrif@prakashavade#chandrakantpatil#ajitpavar#jitendraavad@niteshrane#mumbainews#marathiletestnews#maharastaelection2024#sanglinews#punenews#mahayuti#mahavikasaghadi#pmnarendramodi#politicalupdet#brekingnews#मराठीबातम्या #ब्रेकिंगन्यूज #batamyamarathi #newslivechannel #newslatest #maharashtrabreaking #maharashtrabatmya मराठी ऑनलाईन बातम्या, marathi news, मराठी बातम्या ताज्या, #Raj Thackeray, maharashtra political crisis, maharashtra politics, aaditya thackeray, #sanjay raut, #prabhakar suryavanshi, bhau torsekar kolhapu#pur​##ncp​#bjp​#congress​#shivsena​##analyser​#vidhimandal​#sansad​#loksabha​#pnpatil​#pn​#sharadpawar​#balasaheb​#thakare​#udhav​#eknath​#shinde​#supriyasule​#munnamahadik​#dhananjay​#mahadik​#bantipatil​#satejpatil​#hasanmushrif​#mushrif​#sanjay​#mandalik​#sharadpawar​#ajit​#pawar​#sambhajiraje​#deavendra​#phadanvis​#shahu​#maharaj​#samarjitshinharaje​#pnpatil​#shetakari​#sanghatana​#politics

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
मोठी बातमी अशी होणार गोकुळ बिनविरोध?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

मुख्यमंत्र्यांची दावोस फाईल लिक.. | हे नवे कांड पुराव्यासह | By Ashish Magar Sir

Special Report Kolhapur | 'त्या' संचालकांना पुन्हा संधी नाही | Zee24Taas

Special Report Kolhapur | 'त्या' संचालकांना पुन्हा संधी नाही | Zee24Taas

Tv9 Marathi News Top Headline Today | 15 February 2026 | 7 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 15 February 2026 | 7 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

Shrikant Shinde On Ganesh Naik | 'शिंदेंच्या नादाला लागा, पण श्रीकांत शिंदेंच्या नादाला लागू नका'

हास्य जत्रेच्या मंचावर शोले ची धमाकेदार कॉमेडी | Sholey Special | MHJ Special | Hasya Jatra

हास्य जत्रेच्या मंचावर शोले ची धमाकेदार कॉमेडी | Sholey Special | MHJ Special | Hasya Jatra

Kolhapur | नागाव फाटा उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, कोल्हापूरकरांची वाहतुक कोंडीतुन सुटका!

Kolhapur | नागाव फाटा उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात, कोल्हापूरकरांची वाहतुक कोंडीतुन सुटका!

ब्रेकिंग; दिल्लीहुन फोन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र प्रफुल्ल पटेल,prful patel,Sharad Pawar,Ajit Pawar

ब्रेकिंग; दिल्लीहुन फोन दोन्ही राष्ट्रवादी एकत्र प्रफुल्ल पटेल,prful patel,Sharad Pawar,Ajit Pawar

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Kagal मध्ये Mushrif-Ghatghe एकत्र! महायुतीला घरचा आहेर? झेडपीचं गणित। Kolhapur ZP Election:

Kagal मध्ये Mushrif-Ghatghe एकत्र! महायुतीला घरचा आहेर? झेडपीचं गणित। Kolhapur ZP Election:

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

राष्ट्रवादीचे ३० - ३५ आमदार विलीनीकरणास तयार? मंगळवारी मांडणार भूमिका? PrimeTime Maharashtra

रोहित पवार आक्रमक ; नवे पुरावे दाखवत भंडाफोड केला ? | ब्रेकिंग न्यूज ;#maharashtranews

रोहित पवार आक्रमक ; नवे पुरावे दाखवत भंडाफोड केला ? | ब्रेकिंग न्यूज ;#maharashtranews

Sangli ZP Election 2026: Rohit Patil यांच्या होमग्राऊंडवर चौरंगी लढत, कुणाचं वर्चस्व राहणार?

Sangli ZP Election 2026: Rohit Patil यांच्या होमग्राऊंडवर चौरंगी लढत, कुणाचं वर्चस्व राहणार?

ब्रेकिंग: दादांच्या राष्ट्रवादीला खिंडार बड्या नेत्याचा राजीनामा राष्ट्रवादीत खळबळ,Ajit Pawar,BJP

ब्रेकिंग: दादांच्या राष्ट्रवादीला खिंडार बड्या नेत्याचा राजीनामा राष्ट्रवादीत खळबळ,Ajit Pawar,BJP

कोल्हापूर जिल्ह्यात जि.प मतांमध्ये भाजपच मोठा भाऊ- ना चंद्रकांत दादा पाटील #mazamaharashtranews

कोल्हापूर जिल्ह्यात जि.प मतांमध्ये भाजपच मोठा भाऊ- ना चंद्रकांत दादा पाटील #mazamaharashtranews

सांगलीत भाजपचं गणित बिघडतंय का ? Vishwajeet Kadam | Jayant Patil | भाजपला  सांगलीत यश मिळेल का ?

सांगलीत भाजपचं गणित बिघडतंय का ? Vishwajeet Kadam | Jayant Patil | भाजपला सांगलीत यश मिळेल का ?

Kolhapur | महापौरपदावरून महायुतीत तणाव, शिंदेसेनेचा ठाम दावा

Kolhapur | महापौरपदावरून महायुतीत तणाव, शिंदेसेनेचा ठाम दावा

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 February  2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 February 2026 | Marathi News tv9 marathi

आम्हालाही  जि.प अध्यक्ष पद मिळावं ही आमची भावना- खा धनंजय महाडिक#mazamaharashtranews

आम्हालाही जि.प अध्यक्ष पद मिळावं ही आमची भावना- खा धनंजय महाडिक#mazamaharashtranews

Почему венгры не понимают ни одного соседа? | Полная история Венгрии.

Почему венгры не понимают ни одного соседа? | Полная история Венгрии.

करवीर... महायुतीचे ताकद बंटी पाटलांची

करवीर... महायुतीचे ताकद बंटी पाटलांची

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]