Shree GaneshPancharatna Stotram
Автор: Atul Khandekar
Загружено: 2022-06-06
Просмотров: 738
Описание:
श्री आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या 'श्री गणेशपंचरत्न स्तोत्र' या नावानी ओळखल्या जाणाऱ्या स्तोत्राचं 'अद्वैत स्वरगंगा' या कार्यक्रमातील ध्वनिचित्रमुद्रण रसिक श्रोत्यांसाठी उपलब्ध करून देताना अतिशय आनंद होत आहे.
७ जून २०१९ रोजी पुण्यातील नारायण पेठेतील मुंजाबा बोळ येथील श्री आद्य शंकराचार्य मठामध्ये झालेल्या "अद्वैत स्वरगंगा " या मैफलीतील सादरीकरणाचे हे ध्वनिचित्रमुद्रण .
निरूपण : प्रणव गोखले .
व्हिडीओ : श्री. अतुल ताम्हनकर .
साथसंगत : ऋग्वेद देशपांडे , लीलाधर चक्रदेव , अमित काकडे , श्रीकांत लिमये , सुधांशु मणेरीकर , वादिराज लिमये , सौ. भक्ती खांडेकर .
आयोजक : श्री. यश रामलिंगे .
🙏🙏🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: