ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळ्याची महाआरतीने सांगता...

Автор: श्री परमेश्वर तळेकर केम ता करमाळा जि सोलापूर

Загружено: 2026-02-21

Просмотров: 30

Описание: सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळ्याची महाआरतीने सांगता...
पाच हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

सासवड शहर, ता. 17:
सासवड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवाकेंद्र तर्फे सासवड येथील पालखी मैदानावर महाशिवरात्री निमित्त १४, १५ व १६ फेब्रुवारी हे तीन दिवस शिवशक्ती अवतार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये " शिवशक्ती अवतार "हा देखावा ठेवला होता.
15 फुट उंचीची महादेवाची पिंड बनविण्यात आली होती.
शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि मातीतल्या श्रद्धेला मान देत शिवपिंडीने शेतकऱ्यांच्या महादेवाचे रूप धारण केले होते. जणू प्रत्येक शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबातच महादेवांचे आशीर्वाद सामावले आहेत. हिरव्यागार, डोलणाऱ्या शेतांसारखेच प्रसन्न आणि जीवनदायी रूप शिवपिंडीने धारण केले होते. डोक्यावर शेतकऱ्यांचा अभिमान असलेला फेटा परिधान करून महादेव जणू आपल्या शेतकरी लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी हि भव्य दिव्य हरित क्रांती महादेवाची शिव पिंड साकारण्यात आली होती.
गोकुळ गाव संकल्पना,
या विषयांवर आधारित अध्यात्मिक व सामाजिक मूल्यांची प्रभावी मांडणी, गाईचे महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. पिंडीला जलाभिषेकाची सुविधा, ध्यानधारणा कक्ष, पिंडींचे सहस्त्रदर्शन, तसेच शाश्वत यौगिक शेती दररोज सकाळी ८.०० ते रात्री १०.०० या वेळेत आकर्षक आध्यात्मिक व ज्ञानवर्धक प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले होते.
शनिवार,१४ फेब्रुवारी रोजी उद्घाटन आणि महाआरती हेल्पो फाउंडेशनच्या व्यवस्थापिका शमीम शेख व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष व पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दत्तानाना भोंगळे तसेच ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख नीलिमा दीदी यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी अंजली पानसरे, सुवर्णा भोंगळे, प्रतिभा चव्हाण, माधुरी चव्हाण, सोनाली पवार, माया कोलते, उज्वला जगताप, कविता रासकर, योगिता वचकल, मातांनी चैतन्य नवदुर्गा देवी रूपात सहभाग घेतला.
15 फेब्रुवारीची संध्याकाळची महाआरती कोषाधिकारी छायाताई मिसाळ आणि मंडल कृषी अधिकारी अमोल सुतार यांच्या हस्ते संपन्न झाली.
इचलकरंजी येथून आलेले ब्रह्माकुमार बाळासाहेब रुगे यांनी शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच गोमाता मंदिर केम चे आदर्श गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी खिलार देशी गाई विषयी सुंदर मार्गदर्शन केले. ब्रह्माकुमार रघुनाथभाऊ यांनी शाश्वत यौगिक शेती का आणि कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यात आले.
दुसऱ्या दिवस प्रत्यक्ष नवदुर्गाच्या रुपात देखाव्यात वैष्णवी पोरे, प्रांजल शिंदे, ऋतुजा कोलते, कृष्णाल राऊत, शिवांगी चव्हाण,
सुरेखा कल्याणकर,
प्रेरणा शिंदे, माधुरी चव्हाण सहभागी झाल्या होत्या.
16 फेब्रुवारीरोजी तिसऱ्या दिवशीची महाआरती माथाडी कामगार युनियनचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, पञकार अश्रुबा माने, बापू मुळीक यांच्या हस्ते संपन्न झाली.
आंबोडी गावातील स्वप्निल महाराज कळाणे यांच्या बालसंस्कार वर्गातील कन्यांनी चैतन्य नवदुर्गाचे रूप धरण केले होते. शेती विषयक मार्गदर्शनासाठी भूम येथून आलेले दत्ताभाऊ आणि अक्कलकोटचे रघुनाथभाऊ यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. नीलिमा दीदी यांनी शिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.
विशाखापट्टणम येथील गोविंदभाऊ आणि बाळकृष्णभाऊ यांनी गोकुळ गावाचे मॉडेल सविस्तर माहितींसह सादर केली. तीनही दिवसांचे सूत्रसंचालन अनिलभाऊ कोलते यांनी केले, तर आभार आशा दीदी यांनी केले. यावेळी जयश्री दीदी, कीर्ती दीदी, सुवर्णा जगताप, नंदा खोपडे, अरुण शिंदे, सुदाम आगवणे, राजेंद्र मोळावाने, पंडित मोळवणे, हनुमंत जगताप आदी उपस्थित होते.

फोटो : सासवड ( ता. पुरंदर) येथील पालखीतळावर समारोपाच्या तिसऱ्या दिवशी महाआरती प्रसंगी शिवभक्त.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळ्याची महाआरतीने  सांगता...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Shivratri Vishesh mahotsav per cake cutting kar sabhi ko Tika Diya#om#bk#shiv#murili

Shivratri Vishesh mahotsav per cake cutting kar sabhi ko Tika Diya#om#bk#shiv#murili

Путин пошёл на крайние меры / Срочное обращение к силовикам

Путин пошёл на крайние меры / Срочное обращение к силовикам

सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळा

सासवड येथे तीन दिवस चाललेल्या शिवशक्ती अवतार सोहळा

Украинский фронт - условия Трампа Путину. Зеленский требует Крым. 24.02.26 Саня во Флориде

Украинский фронт - условия Трампа Путину. Зеленский требует Крым. 24.02.26 Саня во Флориде

Thursday 19th February 2026, 14:45

Thursday 19th February 2026, 14:45

Я приехал в Цыганский Кишлак.🔥Узбекистан — вот что увидели! I Visited a Gypsy Village in Uzbekistan🔥

Я приехал в Цыганский Кишлак.🔥Узбекистан — вот что увидели! I Visited a Gypsy Village in Uzbekistan🔥

Руандийский политехнический институт – Каменная кладка – Уровень 3 – Разметка, инструменты и обор...

Руандийский политехнический институт – Каменная кладка – Уровень 3 – Разметка, инструменты и обор...

Pachora Adivashi Morcha | पाचोऱ्यात आदिवाशी बांधावाचा विविध मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा धडकला..

Pachora Adivashi Morcha | पाचोऱ्यात आदिवाशी बांधावाचा विविध मागणीसाठी जनआक्रोश मोर्चा धडकला..

18 फरवरी 2026

18 फरवरी 2026

Что НАСА обнаружило на Ио

Что НАСА обнаружило на Ио

Jornal do Meio Dia com Cláudio Nicolini - 24/02/2026

Jornal do Meio Dia com Cláudio Nicolini - 24/02/2026

⚡️ Удар по украинской авиации || Президент срочно созвал военных

⚡️ Удар по украинской авиации || Президент срочно созвал военных

Dehat gaon  chal rahi Kalash Yatra m sabhi  gaon nivasi bi Shamil hue#om#bk#baba🌹

Dehat gaon chal rahi Kalash Yatra m sabhi gaon nivasi bi Shamil hue#om#bk#baba🌹

भोर मध्ये MIDC च गाजर दाखवतात पण MIDC करत नाहीत, जि. प. काँग्रेसचे उमेदवार वैभव धाडवे यांचा हल्लाबोल

भोर मध्ये MIDC च गाजर दाखवतात पण MIDC करत नाहीत, जि. प. काँग्रेसचे उमेदवार वैभव धाडवे यांचा हल्लाबोल

Парадокс ригеля и стропил

Парадокс ригеля и стропил

ब्रह्माकुमारीज सेक्टर 44 ने हर्षोल्लास और श्रद्धाभाव से मनाया महाशिवरात्रि पर्व

ब्रह्माकुमारीज सेक्टर 44 ने हर्षोल्लास और श्रद्धाभाव से मनाया महाशिवरात्रि पर्व

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यवत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न @जनआधारदौंड

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन यवत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न @जनआधारदौंड

Как чукчи ходят в туалет и моются при −50°C жизнь кочевников Севера

Как чукчи ходят в туалет и моются при −50°C жизнь кочевников Севера

Om shanti didi 🙏🏻🙏🏻

Om shanti didi 🙏🏻🙏🏻

Ад на передовой: как выживают солдаты в окопах – шокирующие истории

Ад на передовой: как выживают солдаты в окопах – шокирующие истории

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]