कांचीपुरमचा दुसरा दिवस | एकंबरेश्वर ते वरदराजा पेरुमल मंदिर दर्शन | गौरीची धमाल ट्रिप
Загружено: 2026-03-15
Просмотров: 376
Описание:
कांचीपुरममधील आमचा दुसरा दिवस अतिशय सुंदर आणि संस्मरणीय ठरला.
सकाळी आम्ही एकंबरेश्वर मंदिरात दर्शन घेतले. मंदिराचा भव्य गोपुरम, प्राचीन सभामंडप आणि शांत वातावरण अनुभवायला मिळाले. पुढे कैलासनाथा मंदिर आणि वरदराजा पेरुमल मंदिरालाही भेट दिली. 1000 खांबांचा मंडप आणि सुंदर कोरीव काम पाहून थक्क झालो.
गौरीने नेहमीप्रमाणे देवाकडे खेळणी मागितली आणि खरेदीही झाली 😊
दुपारी आणि रात्री वसंत भवनमध्ये स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला.
या व्हिडिओमध्ये –
✔ Ekambareswarar Temple दर्शन
✔ Kailasanathar Temple अनुभव
✔ Varadaraja Perumal Temple आणि 100 Pillar Mandap
✔ कांचीपुरम साड्यांची रेंज
✔ गौरीची खरेदी आणि मजेशीर क्षण
✔ Vasantha Bhavan मधील जेवण
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा 🙏
#Kanchipuram #TempleVlog #FamilyTrip #Ekambareswarar #VaradarajaPerumal #Kailasanathar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: