धपाटे|ज्वारीच्या पिठाचे खमंग धपाटे|Dhapate|Jwariche Dhapate| Nashta|Dosa
Автор: vaishalis recipe marathi
Загружено: 2025-04-14
Просмотров: 521
Описание:
About this video:
धपाटे|ज्वारीच्या पिठाचे खमंग धपाटे|Dhapate|Jwariche Dhapate| Nashta|Dosa
#dhapate#jwarichadosa#vaishalisrecipemarathi
नमस्कार 🙏,
मी वैशाली पुन्हा एकदा Vaishali's recipe marathi मध्ये आपला सर्वांचे स्वागत करते. सर्वात आधी आपल्या सर्वांचे धन्यवाद की आपण माझ्या आधी च्या videos ला like व भरपूर support केले. या video मध्ये धपाटे|ज्वारीच्या पिठाचे खमंग धपाटे हा Video share करीत आहे. ही रेसिपी नक्की आवडेल.रेसिपी आवडल्यास subscribe, like and share करा.
धन्यवाद🙏
Ingredients Required
धपाटे तयार करण्यासाठी
∆ १ वाटी ज्वारीचे पीठ, ½वाटी कणिक,पांव वाटी बेसन
∆ लाल सुखी मिरची, दही,तिखट,मीठ,हळद,पालक, कांदा, लसुण पात, जीरे,तिळ, तेल इ.
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: