Raj Thackeray Viral Audio Clip | '..तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल', मतचोरीच्या आरोपात ठाकरेंची उडी
Автор: Zee 24 Taas
Загружено: 2025-08-23
Просмотров: 12755
Описание:
#rajthackeray #election #maharashtrapolitics #Zee24Taas #Marathinews
Raj Thackeray Viral Audio Clip | '..तर 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल', मतचोरीच्या आरोपात ठाकरेंची उडी
मतचोरीच्या आरोपात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उडी घेतलीय. आपल्याला मतं मिळतात, मात्र मतपेटीतून ती चोरली जातात असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या 10-12 वर्षातील यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरेंनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिलाय.. निवडणूक आयोग हे प्रकरण दाबून ठेवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंनी पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. निवडणूक जिंकायची असेल तर मतदारयादीतील घोळ उघडा पाडा अशा सूचना राज ठाकरेंनी केल्यात.
Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtube.com/live/7rT9A65g5uo?...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/de...
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: