सण हा आलाय जागतिक आदिवासी दिन | san ha alay jagtik adivasi din | singer - Naresh Ugale |
Автор: Naresh Ugale Official
Загружено: 2025-08-07
Просмотров: 4666
Описание:
नरेश उगले प्रस्तुत
__आदिवासी गीत__
... सण हा आलाय जागतिक आदिवासी दिन ...
गायक - नरेश बाळु उगले
सहगायक.. रोहित मुकुंद उगले
गीतकार - जगन सीताराम खोकले
संगीत - प्रकाश बाळु उगले
संगीत संयोजक - दिपक भागीत - प्रथमेश राणे
( दीप रेकॉर्डिंग स्टुडिओ नेरळ (नेवाळी)
विशेष आभार *
आदि - जगन सिताराम खोकले
गणेश केवारी
सचिन लोखंडे
सागर मोरमारे
रोशन भोईर
....सण हा आलाय जागतिक आदिवासी दिनं...
शिमगा सरला आभाळ भरला
पावसानी भिजलं रानं
आख्या सणात मोठा सणं हा
आलाय जागतिक आदिवासी दिन...!!धृ!!
या दिसी असते कामाची घाई
आवणी भाताची नागली वरई
डोंगर माथ्यानी वहातय पाणी
हिरव्या रानात चरतात गाई
पाना फुलानी झाडी वेलीनी
नटूनी सजले बनं
आख्या सणात मोठा सणं हा
आलाय जागतिक आदिवासी दिनं...!!१!!
आदिवासी दिनाची ख्यातीच भारी
दगड्या धोंड्यांची झाली तयारी
धांदूक फडकी केसात गजरा
ठुमकत मूरडत निघे सुंदरी
समाज जमला मेघही थांबला
रमून गेलं मनं
आख्या सणात मोठा सणं हा
आलाय जागतिक आदिवासी दिनं...!!२!!
आकाशी वाजे ढगांचा ढोलं
पोरा पोरीनी धरलाय तालं
लखलख करती विजांच्या माळा
चंद्र सुर्याचा प्रकाश फुलं
मोर लांडोर कोकीळ मैना
दऱ्याखोऱ्या गुणगूणं
आख्या सणात मोठा सणं हा
आलाय जागतिक आदिवासी दिनं...!!३!!
लेखन.....
आदि- जगन सीताराम खोकले
रा. सोमज ता. इगतपुरी जि.नाशिक
मो.९७६५४५७३६२
गायक~ नरेश बाळु उगले
मो.8669365646
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: