इरा किड्स प्री स्कूलमध्ये शिक्षणाचा पाया होतो भक्कम: प्रा. श्रीकांत सोनटक्के वार्षिक स्नेहसंमेलन
Автор: Metro News
Загружено: 2026-02-18
Просмотров: 123
Описание:
#Breakingnews #metronews #ahilyanagar #ahilya #nagar #g1news #ahmednagar #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress breakingnewsahilyanagar #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi #nileshlanke #nileshlankeofficial #lankenilesh #vidhansabha #
#vikhe # sangramjagtap #rohitpawar #jamkhed
उत्कर्ष शिंदे सानवी वाघमारे ठरले बेस्ट ऑल राऊंडर स्टुडन्ट.
अहिल्यानगर( प्रतिनिधी ): लाफ लर्न अँड लीड या ब्रीदवाक्यानुसार कार्यरत इरा किड्स प्री स्कूल मध्ये बालवयातच मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करून घेतला जातो. त्यामुळे चांगली पिढी घडते व्यक्तिमत्व विकसित मुले समाजाला मिळतात. असे उद्गार प्राध्यापक श्रीकांत सोनटक्के यांनी काढले बोल्हेगाव येथील इरा किड्स प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक श्रीकांत सोनटक्के उपस्थित होते. इरा किड्स फ्री स्कूलचे संचालक रमेश साळुंके स्कूलच्या प्रिन्सिपल्स अर्चना साळुंके जयश्री सोनटक्के प्रसन्न साळुंके गौरी साळुंके आदी उपस्थित होते.
यावर्षी उत्कर्ष शिंदे आणि सान्वी वाघमारे हे बेस्ट ऑल राऊंडर स्टुडन्ट ठरले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राध्यापक सोनटक्के पुढे म्हणाले की अहिल्यानगर शहरात इरा प्री स्कूल लाफ लर्न अँड लीड या ब्रीदवाक्यानुसार कार्यरत असून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहे. मुलांना लहानपणापासून वाचन चिंतन मननाची गोडी लावणे ही खूप आवश्यक बाब असते. इरा किड्स प्री स्कूलमध्ये त्यांना अक्षर ओळख करून देताना वेगवेगळ्या खेळांचा गाणी गोष्टी यांचा वापर केला जातो. हे स्कूल एक प्रयोगशील कार्य शाळेचे रूप आहे. विद्यालयाचे अध्यापक आपल्या संकल्पनेतून शास्त्रीय पद्धतीने मुलांचा शब्दसंग्रह कसा वाढेल याकडे प्राधान्याने लक्ष देतात. गेल्या सात वर्षापासून अहिल्यानगर शहरात या विद्यालयातने चांगला लौकिक वाढवला आहे असे ते म्हणाले.
यावेळी विद्यालयातील माही डोके शौर्य कातोरे प्रिशा जराड विजयालक्ष्मी प्रजापती, दर्शन साळवे, कार्तिकेय नेटके, पूर्वी खळेकर, प्रतीक प्रसाद,रुद्र गोसावी, शिवांश भद्रे व शिवांश विटेकर यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला बेस्ट ऑल राऊंडर स्टुडन्ट उत्कर्ष शिंदे सानवी वाघमारे त्यांचाही यावेळी विशेष सत्कार झाला बक्षीस समारंभ नंतर मुलांनी पालकासमवेत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले . गणेश वंदना, लावणी,क्रेजी सॉंग, सांग सांग भोलेनाथ, एकनाथी भारुड, जय सियाराम, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कर्तुत्वावर आधारित नरसिंगे या गाण्यावर मुलांनी नृत्य सादर केले. लुका छुपी व दिल हे छोटासा या रिमिक्स गाण्यावर मुलांसमवेत त्यांच्या आईने देखील फेर धरला उत्कर्ष शिंदे याने पोवाडा सादर केला. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा राऊत यांनी केले तसेच प्रिन्सिपल अर्चना साळुंके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय गौरी साळुंके यांनी करून दिला रेखा साळवे यांनी बक्षीस वितरण केले तर आभार कांचन वाघमारे यांनी मानले. याचबरोबर सतीश वाघमारे आणि प्रतीक्षा शिंदे या पालकांनीही आपले आपल्या मुलांविषयी व शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षिका रेखा साळवे, कांचन वाघमारे,वर्षा राऊत वंदना झिरपे,दिगंबर झिरपे यांनी विशेष परिश्रम घेतले.
MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
► For more Subscribe Metronews : / @metronews1
► Live updates on http://metronews.co.in/
► Like us on Facebook: / metronewspage
► Follow us on Twitter: / makrandmaha
► Circle us on G+: https://plus.google.com/+metronews
► / metronews
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: