महानगरपालिका निवडणूक २०२६ | आघाड्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम? | जनादेश – भाग ३
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2026-01-07
Просмотров: 61
Описание:
महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर ‘जनादेश – भाग ३’ मध्ये अंबरनाथ आणि आकोटमधील आघाड्यांच्या घडामोडींमुळे निर्माण झालेल्या राजकीय हालचालींचा सविस्तर आढावा घेतला जात आहे.
या बातम्या समोर आल्यानंतर भाजपा आणि काँग्रेस नेतृत्वानं तातडीने हालचाली करत, पक्षांची प्रतिमा मलिन झाल्याचं सांगत कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या ठरणार का? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू आहे.
🎙️ राजकीय विश्लेषक : शैलेंद्र परांजपे
🔍 चर्चा : आघाड्या, पक्षशिस्त आणि मतदारांची भूमिका
👉 पूर्ण कार्यक्रम पाहा
🔗 https://youtube.com/live/rZdIXLcXWvM
👍 Like करा
📝 Comment करा
🔔 Subscribe करा
#जनादेश #Janadesh2026 #महानगरपालिका_निवडणूक #MunicipalElection #MaharashtraPolitics #PoliticalAnalysis #ddsahyadri #ElectionDebate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: