ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Dharmaraobaba Atram Nagpur : शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-03

Просмотров: 5298

Описание: #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #sunetrapawar #ajitpawar #ncpmerger #sharadpawar #ajitpawarplanecrash #bmcelection #devendrafadnavis #eknathshinde #trumptariffs #pmmodi #maharashtrapolitics

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम थेटच बोलले.. "सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य करून शरद पवार गटाचे विलीनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्हावे.. जर विलीनीकरण व्हायचे असेल तर नेतृत्व फक्त सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावे... शरद पवार गटातील नेत्यांनी राजकीय वास्तविकता मान्य करावी.."

अजित पवार यांनी कधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे असे सांगितले नव्हते... अशी चर्चा कधीच झाली नाही..

शरद पवार गटासोबत अजित पवारांची जी काही चर्चा झाली, ती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढाव्या या संदर्भात होती.. ती चर्चा फक्त स्थानिक पातळीवरील निवडणुका संदर्भात होती.. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबद्दल नव्हती..

सुनेत्रा पवार अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री झाल्या आहेत, आता राष्ट्रीय अध्यक्ष ही त्यांनीच व्हावे.. प्रफुल्ल पटेल यांनीही ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही हे स्पष्ट केले आहे.. अजित पवार यांच्या नंतर मात्र दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण व्हावे असे मला वाटते...

मात्र, दोन्ही पक्षाच्या एकत्रीकरणानंतर एकसंघ राष्ट्रवादीचा नेतृत्व फक्त सुनेत्रा पवार यांच्याकडेच असावं.. त्याच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष ही होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना यायचे आहे...

(सुनेत्रा पवार यांचा नेतृत्व मान्य करूनच शरद पवार गटाने विलीनीकरण करावे का??) त्यांना आमच्या सोबत यायचे असेल तर त्यांनी एनडीए ची पॉलिसी स्वीकार केली पाहिजे.. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मान्य केले पाहिजे.. सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व शरद पवार गट मान्य करत असेल तर आम्हाला ही विलीनीकरणाबद्दल कुठलाही प्रॉब्लेम नाही... शरद पवार गटातील नेत्यांनी सध्याची राजकीय वास्तविकता स्वीकारावी...

(सुप्रिया सुळे यांची भूमिका एकसंघ पक्षात काय असेल??) ह्या जर तर च्या गोष्टी आहे.. खालती वरती (राज्य आणि केंद्र ) ऍडजेस्टमेंट करता येईल.. एकत्रित झाल्यानंतर कसे ॲडजस्टमेंट करायचे हे आमचे नेते करतील...

ABP Majha LIVE | Sunetra Pawar | NCP Merger Update | BMC BJP Mayor | Marathi News 24*7

ABP Majha LIVE | Sunetra Pawar DCM | Sunetra Pawar | Ajit Pawar l Sharad Pawar | NCP Updates | NCP Merger | BMC Mayor | Devenda Fadnavis | ZP Election | Panchayat Samiti Election | Maharashtra Politics | Shivsena Vs BJP | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Shivsena | MNS | NCP | BJP | Maharashtra Election | Maharashtra News | Trump tariff India LIVE Updates | Donald Trump | PM Modi | US-India trade deal | Marathi News | Marathi Batmya | Headlines | Breaking news Marathi |

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Dharmaraobaba Atram Nagpur : शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sharad Pawar NCP : बारामतीत पवार कुटुंब एकत्र, विलिनीकरणावर चर्चा होणार?

Sharad Pawar NCP : बारामतीत पवार कुटुंब एकत्र, विलिनीकरणावर चर्चा होणार?

पायलटची चूक की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय? KI2

पायलटची चूक की तांत्रिक बिघाड? अजित पवारांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण काय? KI2

Nagpur Ancient Well : धापेवाडात सापडलेल्या पुरातन विहिरीतून विठुरायाची स्वयंभू मूर्ती सापडली?

Nagpur Ancient Well : धापेवाडात सापडलेल्या पुरातन विहिरीतून विठुरायाची स्वयंभू मूर्ती सापडली?

Zero Hour Full EP : दादांच्या इच्छेनुसार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार?

Zero Hour Full EP : दादांच्या इच्छेनुसार दोन्ही राष्ट्रवादी एक होणार?

Avinash Jadhav।डोंबिवलीत sawant shawarmaची गाडी लागली, अविनाश जाधवांच्या हस्ते स्टॉलचे शुभारंभ

Avinash Jadhav।डोंबिवलीत sawant shawarmaची गाडी लागली, अविनाश जाधवांच्या हस्ते स्टॉलचे शुभारंभ

#आतली_बातमी Live: बंगालच्या वाघीणीची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम डरकाळी का? Mamata Banerjee On SIR

#आतली_बातमी Live: बंगालच्या वाघीणीची निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम डरकाळी का? Mamata Banerjee On SIR

साडेनऊच्या बातम्या  | DD Sahyadri News Live | दि. 04.02.2026

साडेनऊच्या बातम्या | DD Sahyadri News Live | दि. 04.02.2026

Sunil Tatkare News | तटकरेंचं विलीनीकरणावर मोठं वक्तव्य | NCP Politics | N18V

Sunil Tatkare News | तटकरेंचं विलीनीकरणावर मोठं वक्तव्य | NCP Politics | N18V

Special Report | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा | NCP Merger | Ajit Pawar

Special Report | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा | NCP Merger | Ajit Pawar

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Sunetra Pawar Maharashtra DCM : सुनेत्रा पवार यांनी घेतली महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ

#आतली_बातमी Live: शरद पवारांनी जयंत पाटील यांच्याकडे बोट का दाखवलं? Ajit Pawar | Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: शरद पवारांनी जयंत पाटील यांच्याकडे बोट का दाखवलं? Ajit Pawar | Ashish Jadhao

Zero Hour : विलीनीकरण होऊदेत किंवा नाही तरीही पवार कुटुंब एकत्रच राहणार : Prashant Dikshit

Zero Hour : विलीनीकरण होऊदेत किंवा नाही तरीही पवार कुटुंब एकत्रच राहणार : Prashant Dikshit

Rupali Thombare Exclusive News | विमान खाली घेण्याची सूचना कुणी केली? | Marathi News

Rupali Thombare Exclusive News | विमान खाली घेण्याची सूचना कुणी केली? | Marathi News

Baramati Sharad Pawar Meet Sunetra Pawar LIVE | बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी | TV9 Marathi Live

Baramati Sharad Pawar Meet Sunetra Pawar LIVE | बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी | TV9 Marathi Live

4 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या |कर्जमाफी|कापूस भाव PM योजना, pik vima |NEWS HEADLINES

4 फेब्रुवारी 2026 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या |कर्जमाफी|कापूस भाव PM योजना, pik vima |NEWS HEADLINES

Parth Pawar on Sharad Pawar : शरद पवारांसाठी गर्दीतून स्वत: वाट काढली, पार्थ पवारांनी काय काय केलं?

Parth Pawar on Sharad Pawar : शरद पवारांसाठी गर्दीतून स्वत: वाट काढली, पार्थ पवारांनी काय काय केलं?

Największy samolot świata który zabił swoich twórców - historia upadku giganta!

Największy samolot świata który zabił swoich twórców - historia upadku giganta!

Sharad Pawar Meet Sunetra Pawar | शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला

Sharad Pawar Meet Sunetra Pawar | शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीला

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

Amol Mitkari On Ajit Pawar Death LIVE | अजितदादांचा घातपात की अपघात? मिटकरींचा दावा खरा? N18L

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

सहावा माणुस सापडला | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Amol Mitkari | Eknath Khadse

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]