ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

घरातून पळून गेलेला मुलगा बारा वर्षानंतर करोडपती बनून महागड्या गाड्या घेऊन घरी परतला तेव्हा...?

Автор: मराठी Lyfstory

Загружено: 2024-11-07

Просмотров: 89079

Описание: घरातून पळून गेलेला मुलगा बारा वर्षानंतर करोडपती बनून महागड्या गाड्या घेऊन घरी परतला तेव्हा...?

Marathi Story! Marathi Katha | मराठी स्टोरी। मराठी कथा |

कथेचा सारांश [Summary of the story]:

मित्रांनो, एक 12 वर्षाचा मुलगा एक दिवस फाटलेल्या जुन्या कपड्यांमध्ये आपले घर सोडून निघून जातो. आणि तो बरीच वर्षे आपल्या घरी परत येतच नाही पण जेव्हा तो मुलगा 30 वर्षांचा झाल्यावर त्याच्या घरी परत येतो. तेव्हा तो करोडपती बनून परत येतो. जेव्हा तो त्याच्या घरी परत येतो तेव्हा त्याच्या मागोमाग दहा पंधरा मर्सिडीज गाड्या लागलेल्या होत्या. संपूर्ण गावात हंगामा झाला होता की, जो मुलगा मेला होता, तो मुलगा जिवंत आहे आणि तो करोडपती बनून आपल्या घरी परतला आहे. त्या मुलाने खूप छान सूट आणि बूट घातले होते. आणि त्याच्यासोबत पंधरा वीस बॉडीगार्ड होते, महागड्या गाड्या होत्या. त्यात फॉर्च्यूनर होत्या स्कॉर्पिओ होत्या आणि च्या मागोमाग चालत होत्या. पण जेव्हा त्याचे आई-वडील त्याला पाहतात तेव्हा त्याचे आई-वडील त्याला पाहून ओळखू शकत नाही कारण त्याचे आई-वडील त्या मुलाला मेलेले समजून विसरून गेले होते. आणि ते विचार करत होते की, आमचा मुलगा या जगात नाही, तो मेलेला आहे. पण जेव्हा त्या मुलाचं सत्य त्याच्या आई-वडिलांना कळतं आम्ही जेव्हा तो मुलगा त्याच सत्य आपल्या आई-वडिलांना सांगतो तेव्हा त्याचे आई-वडील ढसाढसा रडू लागतात आणि त्याला मिठी मारून रडायला लागतात... मित्रांनो, काय कथा होती या 12 वर्षाच्या मुलाची...? तो घरातून का पळून गेला होता...? आणि गेल्या 15 वर्षात त्याच्यासोबत असे काय झाले... ज्यामुळे तो मुलगा गरिबीतून करोडपती बनला होता...? चला जाणून घेऊया संपूर्ण घटनेचा सत्य या व्हिडिओच्या माध्यमातून....

कथेचा आनंद घेण्यासाठी आणि कथा पूर्ण समजण्यासाठी कथा शेवटपर्यंत पहा...

या कथेबद्दलची तुमची प्रतिक्रिया कंमेंट मध्ये नक्की कळवा... आणि अश्याच दर्जेदार नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की Subscribe करा....

मराठी Lyfstory @Lyfstory29

Welcome to our channel मराठी Lyfstory, where we bring you a diverse collection of Marathi stories, Emotional Kahaniyan, Emotional Stories including Prerak Kahaniya, Manohar Kahaniyan, motivational story, marathi kahani, marathi kahaniyan, heart touching story, emotional story, new emotional story, story in marathi, rochak kahaniyan, life story, romantic story, Sad Story, marathi moral story, Audio Story, Written Story, Best Emotional Story, Sad Emotional Story, Emotional Heart Touching Story and inspirational stories. Our stories are carefully selected to offer you the very best in storytelling are designed to entertain, educate, you all.

Our collection of Marathi stories covers a wide range of topics, including love, friendship, family, and personal growth. We believe that a good story can offer valuable life lessons, and our selection of moral stories, moral story in marathi, Sad story, emotional stories in marathi and lessonable stories type stories are designed to do just that.

In addition to our Marathi stories, we also offer a range of Suvichar and inspirational quotes to help you stay motivated throughout the day.

Your Queries:

मराठी कथा

मराठी बोधकथा

मराठी प्रेरणादायी कथा

मराठी कथा गोष्टी

marathi motivational stories

Marathi stories only Marathi moral stories

#मराठीस्टोरी #हृदयस्पर्शीकथा #मराठीबोधकथा #हृदयस्पर्शीकथा #moralstories

#hearttouchingstory

#Marathimotivationalstories #marathistories

Disclaimer: This channel does not promote or encourage any illegal activities, all contents provided by this channel is meant for educational purpose only.

Note: Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
घरातून पळून गेलेला मुलगा बारा वर्षानंतर करोडपती बनून महागड्या गाड्या घेऊन घरी परतला तेव्हा...?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

किती दिवस राहणार? माहेरात विचारलेला प्रश्न… पण मुलीने आयुष्य बदलून टाकलं | Marathi Emotional Story

किती दिवस राहणार? माहेरात विचारलेला प्रश्न… पण मुलीने आयुष्य बदलून टाकलं | Marathi Emotional Story

Shri Gajanan Maharaj Bavani श्री गजानन महाराज बावन्नी | Gajanan Maharaj Song, Bhakti Geet | Bavanni

Shri Gajanan Maharaj Bavani श्री गजानन महाराज बावन्नी | Gajanan Maharaj Song, Bhakti Geet | Bavanni

कलेक्टर साहेब पुस्तकांचे कर्ज चुकवण्यासाठी एका म्हाताऱ्या आईकडे गरिबांच्या वस्तीत पोहोचले मग...?

कलेक्टर साहेब पुस्तकांचे कर्ज चुकवण्यासाठी एका म्हाताऱ्या आईकडे गरिबांच्या वस्तीत पोहोचले मग...?

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२४ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.324

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२४ || Chandal Choukadichya Karamati episode No.324

हे आठ वृक्ष घरापुढे कधीच लाऊ नका! | बाळु महाराज गिरगावकर | Balu Maharaj girgavkar

हे आठ वृक्ष घरापुढे कधीच लाऊ नका! | बाळु महाराज गिरगावकर | Balu Maharaj girgavkar

मुलगा परदेशात गेला… आणि सून हळूहळू आई-वडिलांना घराबाहेर काढत गेली | हृदयद्रावक मराठी कथा

मुलगा परदेशात गेला… आणि सून हळूहळू आई-वडिलांना घराबाहेर काढत गेली | हृदयद्रावक मराठी कथा

सासरचे घर सोडून बॅग भरून आलेल्या मुलीला वडिलांनी शिकवला चांगलाच धडा...!हृदयस्पर्शी  @Lyfstory29

सासरचे घर सोडून बॅग भरून आलेल्या मुलीला वडिलांनी शिकवला चांगलाच धडा...!हृदयस्पर्शी @Lyfstory29

तत्त्व आणि यशस्वी... कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan

तत्त्व आणि यशस्वी... कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan

10 वर्षानंतर मुलगा घरी आला तेव्हा त्याची म्हातारी आई पडक्या घरात राहत होती, मग...? @Lyfstory29

10 वर्षानंतर मुलगा घरी आला तेव्हा त्याची म्हातारी आई पडक्या घरात राहत होती, मग...? @Lyfstory29

IAS मुलाकडून हक्क घेण्यासाठी वडिलांनी शिकवला चांगलाच धडा...एक सुंदर मराठी हृदयस्पर्शी बोधकथा

IAS मुलाकडून हक्क घेण्यासाठी वडिलांनी शिकवला चांगलाच धडा...एक सुंदर मराठी हृदयस्पर्शी बोधकथा

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी | Shri Venkatesh Stotra in Marathi with Lyrics

Shree Vyankatesh Stotra | श्री व्यंकटेश स्तोत्र मराठी | Shri Venkatesh Stotra in Marathi with Lyrics

Я на тебя дарственную оформил, подпиши здесь! - сказал муж в палате… А едва Светлана пролила чай…

Я на тебя дарственную оформил, подпиши здесь! - сказал муж в палате… А едва Светлана пролила чай…

Katha Renuka Matechi  - Scene 3/4

Katha Renuka Matechi - Scene 3/4

दुर्दैवी-अण्णाभाऊ साठे लिखित कथा | annabhau sathe | marathi katha @kathasarita

दुर्दैवी-अण्णाभाऊ साठे लिखित कथा | annabhau sathe | marathi katha @kathasarita

तिला जबरदस्तीचं लग्न मंजूर नव्हतं…

तिला जबरदस्तीचं लग्न मंजूर नव्हतं…

सुनेने केला मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन, मीही तेच केले जे करायला हवे होते...हृदयस्पर्शी प्रेरणादायी

सुनेने केला मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन, मीही तेच केले जे करायला हवे होते...हृदयस्पर्शी प्रेरणादायी

एका एसटीच्या तिकिटाने पालटलं नशीब! | Heart Touching Marathi Story

एका एसटीच्या तिकिटाने पालटलं नशीब! | Heart Touching Marathi Story

२ वर्षांनंतर पती परतला अन् पत्नीला ट्रेनमध्ये भीक मागत पाहिलं! |Emotional Marathi Story#motivation

२ वर्षांनंतर पती परतला अन् पत्नीला ट्रेनमध्ये भीक मागत पाहिलं! |Emotional Marathi Story#motivation

माझ्या भावाने फोन केला:

माझ्या भावाने फोन केला:"आई काल रात्री वारली. मला सगळं वारशाने मिळालं. तुला काहीही मिळणार नाही." मग..

तलाक से एक रात पहले पति ने किया पत्नी को फोन… फिर जो हुआ, किसी ने सोचा भी नहीं! 💔📞

तलाक से एक रात पहले पति ने किया पत्नी को फोन… फिर जो हुआ, किसी ने सोचा भी नहीं! 💔📞

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]