BEED | बीड तालुक्यातील भूस्खलन झालेल्या कपिलधारवाडीला मनोज जरांगे पाटील यांनी दिली भेट
Автор: RNO Right News Online
Загружено: 2025-10-14
Просмотров: 3
Описание:
मंत्री शंभुराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद
गेल्या महिन्याभरापासून कपिलधारवाडी येथील जमीन खचली आहे
अनेक घरांची पडझड झाली असून काही कुटुंब उघड्यावर आले आहेत
तर दहा फुटापर्यंत गावाचा रस्ता खचला असून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे
दरम्यान आज मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी कपिलधारवाडी येथील भूस्खलनग्रस्त भागाची पाहणी केली. तर बाधीत कुटुंबांना धीर दिला
प्रशासनाने शासनाला योग्य अहवाल द्यावा
पुनर्वसन करून जागा हस्तांतरित करा जरांगे पाटलांची मागणी
BYTE - मनोज जरांगे पाटील
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @rnorightnewsonline6999
☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/
☛ Follow Rightnewsonline:
/ rno02680723
☛ Like us :
/ rnonewsonline
☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]
☛ Contact Us:
9987891300
#RNO
Повторяем попытку...

Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: