हॉटेलमध्ये थिरकून नवनीत राणाचा असा डान्स 💃न पाहिलेला मराठी खासदार Navneet Rana LATEST Dance Marathi
Автор: VIRAL IN INDIA
Загружено: 2019-10-06
Просмотров: 5198995
Описание:
अमरावती च्या मराठी खासदार आणि एक मराठी मुलगी असलेल्या खा. नवनीत राणा जेव्हा तुफानी गरबा डान्स करतात ... असा डान्स आपण कधीच पहिला नसेल ....याच व्हिडिओची सगळीकडे चर्चा .... विधानसभा निवडणुकीत मनोरंजन ....
Navneet Rana Garba Dance - Dandiya 2019
अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा आणि दांडीया नृत्याची धमाल असते. त्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र यासाठी युवती, महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केलं आहे. अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीया नृत्याच्या प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे. या प्रशिक्षणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली आणि प्रशिक्षणात सहभाग घेतला.जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला.
Eat a Marathi MP from Amravati and a Marathi girl. You will never be the first to dance when Navneet Rana does a tornado Garba dance .... This video is discussed everywhere .... Entertainment in the Assembly elections ....
अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
दरम्यान, नवनीत राणा या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत कामं करण्याचे त्यांच्या अनेक घटना आहे. कधी वारकऱ्यांसोबत विठू नामाचा गजर तर कधी सोयाबीनची पेरणी केली अशा कामांमुळे त्या नेहमी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आताही त्यांचा हा डान्स सगळीकडे गाजतोय.
Dandiya 2019 | Navneet Kaur Rana | BJP | NCP | Ajit Pawar | Raj Thackeray | Amravati | Ritesh Deshmukh | Dandiya Nights 2019 | Navratri | Dandiya Songs | Marathi Dance | Marathi Dance Dandiya | Khasdar | Garba Dance Steps
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : [email protected]
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: