Price Action म्हणजे काय? Trading शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचा Concept! | Trading Shala Swarup
Автор: Trading Shala Swarup
Загружено: 2025-12-10
Просмотров: 5065
Описание:
Price Action म्हणजे नक्की काय? ट्रेडिंग करताना इतक्या लोकांना Price Action का शिकायला सांगितले जाते?
या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या भाषेत Price Action चे बेसिक समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल:
👉 Price Action ची साधी आणि स्पष्ट व्याख्या
👉 Indicators पेक्षा Price Action अधिक महत्वाचे का?
👉 Buyers आणि Sellers यांचे psychology chart मध्ये कसे दिसते?
👉 Candles, trend आणि market movement यांचा Price Action मध्ये काय रोल आहे?
👉 Beginners कोणत्या चुका करतात?
👉 पुढील व्हिडिओंमध्ये कोणते Price Action topics शिकणार?
Trading Shala Swarup च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मराठी ट्रेडरपर्यंत योग्य, सोपी आणि प्रॅक्टिकल शेअर मार्केट माहिती पोहोचवत आहोत.
जर तुम्ही Trading किंवा Investing शिकत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा!
#priceaction #priceactiontrading #technicalanalysismarathi
#sharemarketmarathi #marathitrader #tradingbasics
#tradingforbeginners #tradingshalaswarup #stockmarketeducation
Disclaimer :
This video is for educational purposes only.
This is not financial or investment advice.
Trading and investing in the stock market involve risk.
Please do your own research or consult a financial advisor before making any financial decisions.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: