Indapur Crime | इंदापूरच्या भिगवण परिसरात दुचाकीची चोरी
Автор: LS Marathi
Загружено: 2026-01-08
Просмотров: 3381
Описание:
#indapurnews #bhigwan #biketheft #pune #crimeupdate #maharashtrapolice #marthinews #theftalert #puneruralpolice #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews #punepolice #CrimeNews
इंदापूर तालुक्यातील भिगवण मेनपेठ परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण चोरी कशी करण्यात आली, चोरट्याने कोणत्या पद्धतीने दुचाकी लंपास केली, याचा सविस्तर घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. मात्र, अद्यापही संबंधित अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असून, भिगवण पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असल्याची माहिती मिळत आहे....भिगवण परिसरात वारंवार दुचाकी चोरीसारख्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे..
( indapur, bhigwan, bike theft, cctv footage, thoratnagar, crime news, maharashtra police )
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: