गावरान चिकन रस्सा|सोलापुरी चिकन थाळी😋|झणझणीत तोंडाला पाणी सोडणारे चुलीवर 🐔|how to make chicken rassa
Автор: Madhura's Cook and Creation
Загружено: 2026-03-17
Просмотров: 50
Описание:
गावरान चिकन रस्सा | काळ्या मसाल्यातील झणझणीत चिकन | मराठवाडा पद्धतीचे गावाकडचे चिकन | Gavran Chicken Curry Recipe Marathi
गावरान चिकन रस्सा|सोलापुरी चिकन थाळी😋|झणझणीत तोंडाला पाणी सोडणारे चुलीवर 🐔|how to make chicken rassa
🙏 नमस्कार मंडळी!
आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीचा अस्सल गावरान चिकन रस्सा — काळ्या मसाल्यातील झणझणीत आणि स्वादिष्ट रस्सा जो भाकरी, भात किंवा पोळी सोबत अप्रतिम लागतो!
या व्हिडिओमध्ये दिलेले अचूक प्रमाण आणि पद्धत वापरून पहा — एकदा चाखलात की पुन्हा पुन्हा कराल ही रेसिपी
साहित्य
एक किलो चिकन
दोन मोठे कांद्याचे प्युरी
दोन टोमॅटोची प्युरी
एक वाटी खोबऱ्याचा बारीक केलेलं खोबरं
चार चमचे लसूण बारीक केलेला
पाच चमचे अद्रक पेस्ट
हळद
मीठ
गरम मसाला
चिकन मसाला
भरपूर कोथिंबीर
काळ तिखट
कांदा लसूण मसाला
#सोलापुरी चिकन थाळी
#गावरान चिकन
#सुक्क चिकन
#चुलीवरचा चिकन रस्सा
#झणझणीत चिकन रस्सा
#महाराष्ट्र नॉनव्हेज चिकन थाळी
#Maharashtra non veg chicken thali
#Solapur chicken Thali
#spicy chicken curry
#combdi rassa
#gavran chicken Marathi recipe
#how to make chicken curry
#delivery gavran chicken
#madhura's cook and creation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: