Aditya Hrudayam Stotram || With Lyrics || आदित्यहृदय स्तोत्र || Powerfull Mantra From Ramayana
Автор: Bal Sanskar Kendra - Marathi
Загружено: 2022-05-14
Просмотров: 2987
Описание:
Aditya Hruday Stortra || Aditya Hrudayam Stotram Full with Lyrics || Sanskrit & Marathi Lyrics
आदित्यहृदय स्तोत्र : वाल्मीकि रामायण' मध्ये अगस्य मुनींनी भगवान श्रीरामांना रावणासोबतच्या युद्धात विजय मिळवण्यासाठी 'आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करायला सांगितले होते. ह्या स्तोत्राच्या पठणाने विजयाची प्राप्ती होते. हे मंगलाचे देखील मंगल करणारे आहे. हे स्तोत्र शत्रू, पाप, कष्ट, चिंता, भय, दुःख आणि शोक नाशक आहे तसेच आयुष्य वाढवणारे आहे. ह्याचा पाठ केल्याने भगवान सूर्यनारायण प्रसन्न होतात.
Aditya Hruday Stotra Marathi || Powerfull Mantra From Ramayana With Lyrics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: