तांब्या-पितळीची सर्वात स्टायलिश भांडी | Copper-Brass Utensils | Wholesale Price | Dadar Shopping SA2
Автор: Lokmat Sakhi
Загружено: 2024-09-24
Просмотров: 36185
Описание:
तांब्या-पितळीची सर्वात स्टायलिश भांडी | Copper-Brass Utensils | Wholesale Price | Dadar Shopping
#lokmatsakhi #shopping #utensils #shoppingvlog #dadar
पूर्वीच्या काळी घरोघरी तांब्या-पितळेची भांडी वापरली जातात. सध्या त्याची जागा स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली. तरीही तांब्या बिळेचे मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गुणधर्म आणि इतर कारणांनी पुन्हा तांब्या - पितळेची भांडी आणि इतर वस्तूंना महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे भांडी, पाणी साठवण्याचे पिंप यासाठी आवर्जून तांब्या - पितळेच्या वस्तूंची मागणी होत असते. म्हणून आज चा व्हिडीओ मध्ये आपण भेट दिली आहे दादर मधील क्रॅाकरीवाला & Co शॉप ला जीथे सर्व प्रकारची यूनिक आणि आकर्षक भांडी उपलब्ध आहेत. होलसेल रेट मध्ये सिंगल पिस ईथे घेता येते. स्वताची मैन्युफैक्चरिंग आहे तर ३९ रूपयांपासुन भांडी सुरुवात होते आणि डिलीवरी पण होते. तर वीडियो संपूर्ण पहा आणि तुम्ही पण नक्की विजिट करा सोबत वीडियो आवडला तर शेयर करा. धन्यवाद.
Address - Shop 4, Mehta Sadan, 86/88, Bhavani Shankar Rd, Madhav Nagar Cooperative Housing Society, Dadar West, Mumbai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
https://cutt.ly/lQ2FgFh
2) Lokmat Sakhi - Weight Loss
https://cutt.ly/7Q2FwQD
3) Lokmat Sakhi Face Pack
https://cutt.ly/rQ2DxMB
4) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/VQ2D8PS
5) Lokmat Sakhi - Hair Care
https://cutt.ly/0Q2Fr4p
6) Lokmat Sakhi skincare
https://cutt.ly/MQ2Fsrs
7) Lokmat Sakhi Health Tips
https://cutt.ly/eQ2FlZR
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: