ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Solapur | पहिली उचल ३५०० रुपयेची मागणी करत माजी सहकार मंत्र्यांचा कारखाना पडला बंद | Suger Factory

Автор: NavaRashtra

Загружено: 2025-12-14

Просмотров: 5796

Описание: Solapur | पहिली उचल ३५०० रुपयेची मागणी करत माजी सहकार मंत्र्यांचा कारखाना पडला बंद | Suger Factory
.
.
.
शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिली उचल 3500 शे रुपये देण्यात यावी या (FRP च्या) मागणीसाठी ऊस दर नियंत्रण समितीच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. माजी सहकार मंत्री तथा भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या बि बी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीत शेतकरी आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी–कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सकाळी ११ वाजल्यापासून कारखान्याचे गाळप पूर्णपणे ठप्प झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरासाठीचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्यांवर ऊस दर नियंत्रण समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले होते. ३५०० रुपये प्रतिटन ऊस दराच्या मागणीसाठी आंदोलकांनी गव्हाणीत उड्या घेत कारखाने बंद पाडले होते. महत्त्वाचे म्हणजे, लोकमंगल कारखाना सुरू होऊन तब्बल ४० दिवस लोटले असतानाही अद्याप FRP (किमान रास्त दर) जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. “जो पर्यंत पहिली उचल ३५०० रुपये प्रतिटन जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा ठाम निर्णय आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलन स्थळी कारखाना प्रशासनाचे कोणीही फिरकले नाही त्यामुळे आंदोलकांनी आंदोलन तीव्र करत कारखाना गव्हाणीत मुक्काम करत आंदोलन सुरू ठेवले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी विशाल भांगे यांनी.
.
.
.
#sugercane #suger #sugercanefarming #farmer #factory #solapur #solapurnews #marathilive #news #newsupdate #marathinews #political #politicalnews #marathi #politics #maharashtra #navarashtra #brekingnews

ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.

☛ Subscribe now our Youtube Channel:
   / @navarashtra  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra​  

☛ Like us :
  / navarashtra​  

☛ Follow NavaRashtra:
  / navarashtra  

☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live

#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Solapur | पहिली उचल ३५०० रुपयेची मागणी करत माजी सहकार मंत्र्यांचा कारखाना पडला बंद | Suger Factory

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 8 AM 17 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 8 AM 17 December 2025 Marathi News tv9 marathi

Solapur News : सुभाष देशमुखांचा लोकमंगल कारखाना शेतकरी संघटनांनी का बंद पाडला? | Swabhimani | Janhit

Solapur News : सुभाष देशमुखांचा लोकमंगल कारखाना शेतकरी संघटनांनी का बंद पाडला? | Swabhimani | Janhit

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी सरकारला घाम फोडला, काम करून दाखवलंय म्हणत मुंबईकरांना साद

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंनी सरकारला घाम फोडला, काम करून दाखवलंय म्हणत मुंबईकरांना साद

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Manoj Jarange Patil नी PM Modi, Amit Shah ना दिलं, Shaurya Patil प्रकरण काय आहे? | Sakal News

Manoj Jarange Patil नी PM Modi, Amit Shah ना दिलं, Shaurya Patil प्रकरण काय आहे? | Sakal News

'अमित शाहा साहेब जर न्याय देणार नसतील तर...', Manoj Jarange Patil यांचा सरकारला थेट इशारा

'अमित शाहा साहेब जर न्याय देणार नसतील तर...', Manoj Jarange Patil यांचा सरकारला थेट इशारा

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

Manoj Jarange Delhi : अमित शाहांना सांगतो, न्याय द्यावाच लागेल, नाहीतर महागात पडेल, जरांगे आक्रमक

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 December 2025 | 9 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 17 December 2025 | 9 AM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Manoj Jarange Patil | '...तर दिल्लीत आंदोलन करणार'; जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil | '...तर दिल्लीत आंदोलन करणार'; जरांगेंचा थेट इशारा

Omraje Nimbalkar | शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस, ओमराजेंनी मराठवाड्यातले मुद्दे मांडले

Omraje Nimbalkar | शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस, ओमराजेंनी मराठवाड्यातले मुद्दे मांडले

५० मीटरवर पोलिस बंदोबस्त, २०० मीटरवर हॉस्पिटल तरीही मदत नाही! Pune Katraj Kondhwa Road Accident -KI2

५० मीटरवर पोलिस बंदोबस्त, २०० मीटरवर हॉस्पिटल तरीही मदत नाही! Pune Katraj Kondhwa Road Accident -KI2

Manoj Jarange Patil  | जरांगे पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत! दिल्लीतले मराठा आंदोलक काय बोलले? | N18V

Manoj Jarange Patil | जरांगे पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत! दिल्लीतले मराठा आंदोलक काय बोलले? | N18V

Manoj Jarange LIVE | दिल्लीत काय घडतंय? मनोज जरांगे लाईव्ह | Maratha Reservation | Jarange Patil

Manoj Jarange LIVE | दिल्लीत काय घडतंय? मनोज जरांगे लाईव्ह | Maratha Reservation | Jarange Patil

पेनूर! ७५℅ लोकांना अजून मोबदला नाही.. त्यांना कोट-कोट रुपये आणि आम्हाला तीन-चार लाख सुद्धा नाही..

पेनूर! ७५℅ लोकांना अजून मोबदला नाही.. त्यांना कोट-कोट रुपये आणि आम्हाला तीन-चार लाख सुद्धा नाही..

Akluj | निवडणुकीची टोकाची क्रेझ! नेत्यांच्या विजयावर कार्यकर्त्यांची थेट ‘बुलेट’ पैज..

Akluj | निवडणुकीची टोकाची क्रेझ! नेत्यांच्या विजयावर कार्यकर्त्यांची थेट ‘बुलेट’ पैज..

🔴Aditya Thackeray LIVE | शिवसेनेची मुंबईत मोठी खेळी...भाजप चक्रावणार लाईव्ह

🔴Aditya Thackeray LIVE | शिवसेनेची मुंबईत मोठी खेळी...भाजप चक्रावणार लाईव्ह

solapur kanda market live सोलापूर कांदा भाव लाईव्ह | निर्यात वाढ @solapurkandamarketblog 17 डिसेंबर

solapur kanda market live सोलापूर कांदा भाव लाईव्ह | निर्यात वाढ @solapurkandamarketblog 17 डिसेंबर

बायको पळून गेली म्हणून 2 वर्षाच्याबाळा सोबत जीवन यात्रा संपवणार | Team Bhf | @BeingHumanPandharpur

बायको पळून गेली म्हणून 2 वर्षाच्याबाळा सोबत जीवन यात्रा संपवणार | Team Bhf | @BeingHumanPandharpur

Walmik Karad Bail News | संभाजी नगरातून हाय कोर्ट चा वाल्मिक कराड बेल वरती मोठा निर्णय | बीड बातम्या

Walmik Karad Bail News | संभाजी नगरातून हाय कोर्ट चा वाल्मिक कराड बेल वरती मोठा निर्णय | बीड बातम्या

17 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

17 डिसेंबर 2025 शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या | कर्जमाफी | कापूस भाव PM योजना,pik vima |NEWS HEADLINES

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]