राजा छत्रपती माझा महाराजा अवतरला | Raja Chhatrapati Majha
Автор: कृपा त्या पांडुरंगाची..
Загружено: 2025-03-18
Просмотров: 32742
Описание:
राजा छत्रपती माझा महाराजा अवतरला | Raja Chhatrapati Majha Maharaja Avatarala
अप्रतिम गायन, वादन व कोरस
Local Train Bhajan
गायक - श्याम देवरुखकर
राम कृष्ण हरी माऊली
मी सुहास बांडागळे तुम्हा सर्वांचे आपल्या “ कृपा त्या पांडुरंगाची “ या YouTube Channel वरती स्वागत आहे. आपल्या या channel वरती लोकल ट्रेन मधून प्रवास करत असताना आम्ही देवाचे नामस्मरण कसे करतो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. या मध्ये तुम्हाला भजन, अभंग, गवळण, वारकरी संप्रदाय भजन, विठ्ठलाचे गीत, गणपतीचे गीत, साईबाबा गीत, कीर्तन, भक्तीगीत, देवीचे गीत जोगवा, गोंधळ अशा प्रकारच्या व्हिडिओ बघायला मिळतील.
माऊली तुम्हाला व्हिडीओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडीओ आवडल्यास लाइक , कमेंट , शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका.
तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻
तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद असाच कायम राहूदे ❤️
#bhajan #marathi #shivajimaharaj #localtrain #chhatrapati #maharaj
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: