त्वचेवर पुरळ येणाची काय कारणे आहेत? rash ka yetat?
Автор: DocsApp - मराठी
Загружено: 2020-02-11
Просмотров: 106889
Описание:
Dr. Pramod D
डॉ. प्रमोद डी.
MBBS, MD -Dermatology
एम.बी.बी.एस. | एम.डी. - त्वचारोगतज्ञ
Skin Specialist
त्वचारोगतज्ञ
#psoriasis # eczema #Skinallergy #Khaj #kharuj #skindoctor #dermatologist #dermatologistnearme #doctorapp #onlinedoctor #docsapptv
त्वचेवर पुरळ येणाची काय कारणे आहेत?
पुरळ आल्यामुळे म्हणजेच रॅशेसमुळे त्वचेचा रंग आणि दर्जा बदलतो.
पुरळ येण्याची बरीच कारणे आहेत,
सर्वात जास्त आढळणारे कारण म्हणजे,
खरुज,
एक्झिमा,
सोरियासिस,
व्हायरल इन्फेक्शन,
औषधांची ऍलर्जी आणि बॅक्टरीअल इन्फेक्शन.
यासोबत जर इतर काही लक्षणे असतील तर,
त्वचारोगतज्ञांना त्वरीत कन्सल्ट करणे आवश्यक आहे.
आणि उपचार हे त्या त्या कारणांवर अवलंबून आहेत.
तुम्ही ऑनलाइन डॉक्टरांकडून केव्हाही मदत घेऊ शकता.
कारणे
खरूज
एक्झिमा
सोरियासिस
वायरल इन्फेकशन
बॅक्टेरियल इन्फेक्शन
औषधांची ऍलर्जी
उपचार
उपचार हे कारणांवर अवलंबून आहेत
Follow us on:
Facebook: http://bit.ly/2SbYI8g | Instagram: http://bit.ly/2DFNm4s
Twitter: http://bit.ly/2HEbpop | Youtube: http://bit.ly/2G9BCbV
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: