ग्लोबल विपश्यना पॅगोडा | भारता मधील पहिला ३२५ फूट उंच पॅगोडा |mumbai pagoda| complete tour guide |
Автор: EK tha traveller
Загружено: 2025-12-25
Просмотров: 61
Описание:
विश्व विपस्सना पॅगोडा (ग्लोबल विपस्सना पॅगोडा) हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांब-रहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे तसेच विपस्सना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे.दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट असतात, तर डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना दरम्यानच्या काही दिवसात ही पर्यटक संख्या ५ हजाराच्या वर असते. महाराष्ट्रातील सात आश्चर्ये' निवडलेली आहेत. जून २०१३ मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व विपस्सना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे. एकाच वेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था याठिकाणी आहे. पॅगोडाच्या कळसाची उंची २९ मीटर असून, भूकंपरोधक आहे. बोरीवली पश्चिमेकडून बेस्टबसने गोराई खाडीजवळ जाणे. तेथून एस्सेल र्वल्डकडे जाणाऱ्या लाँचने पुढचा प्रवास करणे.#globalvipassanapagoda #pagoda #mumbai #mumbaitourism
#mumbaitouristplaces
#bestplacesinindia
#mumbaicity
#mumbaikar
#marathivlog
#marathivlogger
#marathicomedy
#marathicreator
Related searches -
Mumbai pagoda
Global vipassana pagoda
Pagoda
Pagoda mumbai
Borivali pagoda
How to reach mumbai pagoda
Mumbai gorai pagoda
Borivali pagoda
Mumbai best places
Latest pagoda vlog
Pagoda vlog
Latest mumbai pagoda vlog
How to reach mumbai pagoda by train
Mumbai pagoda videos
Pagoda videos
Trending
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: