परभणीत डिझेलसाठी लांबच लांब रांगा | Parbhani Gas Shortage
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-25
Просмотров: 1266
Описание:
परभणीत डिझेलसाठी लांबच लांब रांगा | Parbhani Gas Shortage
आता बातमी आहे परभणीतून....
जिल्ह्यात मागील ११ दिवसांपासून डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झालीय.... शेतीची कामे सुरू असतानाच डिझेल नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक पंपांवर डिझेल नाही याचे फलक लागले आहेत... इंधनासाठी शेतकरी पहाटेपासून ट्रॅक्टर आणि कॅनसह रांगेत उभे राहतायत... तासन् तास वाट पाहूनही केवळ दोन हजार रुपयांचेच डिझेल दिले जात असल्यानं शेतकऱ्य़ांनी संताप व्यक्त केलाय...शेतीची कामे करू की इंधनासाठी रांगेत थांबू?" असा सवाल शेतकरी विचारतायत....
parbhani news, diesel shortage maharashtra, farmer crisis india, fuel shortage news, agriculture news maharashtra, diesel crisis parbhani, tractor queue fuel pump, rural maharashtra news, breaking news maharashtra, latest marathi news, fuel crisis india, farmer protest news, agriculture problems india, parbhani breaking news, diesel scarcity
#parbhani #dieselcrisis #farmers #breakingnews #maharashtranews #fuelshortage #agriculture #latestnews #newsupdate #indianews #marathinews #farmerissues
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: