Maratha Reservation Narendra Modi मिळवून देऊ शकतात? 102 Constitution Amendment | सोपी गोष्ट 332
Автор: BBC News Marathi
Загружено: 2021-05-06
Просмотров: 854923
Описание:
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवत मागास वर्ग जाहीर करण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि पर्यायाने केंद्र सरकारकडे असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालातून मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही असंही कोर्टाने सांगितलं. ठाकरे सरकारने आता मोदी सरकारला आवाहन केलं आहे की त्यांनी मराठा आरक्षण मिळवून द्यावं कारण कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे तो अधिकार त्यांच्याकडे आहे. खरंच मोदी सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतं का? यात काही अडथळे आहेत का? ऐकू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
संशोधन- सिद्धनाथ गानू
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: