नगर – दिल्लीगेटवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; बाल शिवाजीचा पाळणा, लेझीम-मर्दानी खेळांनी रंगला सोहळा
Автор: Nagar News 24
Загружено: 2026-03-07
Просмотров: 2005
Описание:
1️⃣ दिल्लीगेटवर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष ⚔️ लेझीम-मर्दानी खेळांनी रंगला सोहळा #ShivJanmotsav
2️⃣ बाल शिवाजीचा पाळणा आकर्षण 🔥 दिल्लीगेटवर उत्सवाची धूम #Ahilyanagar
अहिल्यानगरच्या दिल्लीगेट परिसरात शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात बाल शिवाजीचा पाळणा, लेझीम आणि मर्दानी खेळांच्या सादरीकरणांनी वातावरण दणाणून गेलं.
शिवभक्तांच्या मोठ्या उपस्थितीत सोहळा रंगतदार झाला.
#ShivJanmotsav #Ahilyanagar #NagarNews #ShivajiMaharaj #FestivalNews #MaharashtraCulture #MarathiNews #NagarUpdate #ShivBhakt #BreakingUpdate #शिवजन्मोत्सव #शिवजयंती
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: