इसाबियोन सीजेंटा टॉनिक माहिती | इसाबियन टॉनिक कापूस फवारणी व सोयाबीन फवारणी | Syngenta isabion PGR |
Автор: शेतवारी SHETWARI
Загружено: 2022-07-11
Просмотров: 105965
Описание:
इसाबियोन सीजेंटा टॉनिक माहिती | इसाबियन टॉनिक कापूस फवारणी व सोयाबीन फवारणी मधे | Syngenta isabion PGR |
नमस्कार शेतकरी..
या व्हिडिओ च्या मध्यमातून आपण इसाबियन या PGR बद्दल माहिती बघणार आहोत. खूप शेतकरी हे इसाबियन आणतात आणि फवारणी करतात पण त्यांना जसे पाहिजे तसे रिझल्ट येत नाहीत.
तर या व्हिडिओ मधे आपण इसाबियान चा वापर कधी करावा ,कोणत्या पिकावर करावा,प्रमाण किती वापरावं ,वापर करताना कोणती काळजी घ्यावी या बद्दल माहिती बघणार आहोत म्हणजे आपले पैसे वाया जाणार नाहीत.पण याआधी जर चॅनल वर नवीन असाल तर आपण shetwari चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.
शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कापूस आणि सोयाबीन या पिकावर याचा उपयोग करावा लागणार आहे.मनून आपण या दोन पिकांच्या दृष्टीकोनातून ही माहिती बघणार आहोत.इसबियान हे एक PGR म्हणजेच plant growth regulator आहे.आपण ढोबळमानाने याला टॉनिक म्हणतो.
यामध्ये
अमिनो एसिड आणि पेपटाइडस् हे घटक असतात.याच काम असते झाडाची वाढ करणे,फळ फांद्यां आणि फुटव्यांची संख्या वाढवणे,त्याच बरोबर झाडाची ताण सहन करण्याची क्षमता वाढवून रोगप्रतिकार शक्ती वाढवणे.
याचा उपयोग साधारणपणें पिकाच्या सुरुवातीच्या काळात केला जातो.जेणे करून झाडाच्या वाढीला चालना मिळेल.याचा वापर आपण फवारणी आणि ड्रीप द्वारे जवळपास सर्वच पिकावर करू शकतो.
कापूस आणि सोयाबीन चा विचार केला असता याचा उपयोग आपण पहिल्या फवारणी मधे करू शकतो.
प्रमानाचा विचार केला असता कापूस आणि सोयाबीन साठी 30 मिली प्रति 15 लिटर पंप वापर करावा.
याचा उपयोग आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत करू शकतो.
पण कोणत्याही तणनाशकमधे याला मिक्स करून फवारणी करू नये.
जर आपण 19 19 19 विद्राव्य खत वापरत असाल तर या सोबतही इसबियन चा वापर शक्यतो टाळावा.
याच्या किमतीचा विचार केला असता अर्धा लिटर ची बॉटल 600 ते 650 पर्यंत मिळून जाते.
Video for farmer education.
copyright by @shetwari
Akshay wankhede
अक्षय वानखेडे
सोयाबीन पहिली फवारणी मधे इसाबियन
कापूस पहिली फवारणी मधे इसाबियन
इसाबियान टॉनिक
इसाबियोन सिंजेंटा टॉनिक
इसाबियोन सिंजेंटा टॉनिक किंमत
इसाबियोन टॉनिक
इसाबियोन सिंजेंटा उपयोग व फायदे
इसाबियन टॉनिक
इसाबियोन काय काम करते
इसाबियोन सिंजेंटा टॉनिक मराठी माहिती
इसाबियोन टॉनिक उपयोग
इसाबियोन औषध घटक
इसाबियन PGR
इसाबियन पीक वाढ उत्तेजक
इसाबियन सिंजेंटा
इसाबियन सिंजेंटा किंमत 1 लिटर
इसाबियन सिंजेंटा उपयोग
इसाबियन सिंजेंटा तकनीकी नाम
isabion tonic
isabion syngenta tonic
soyabean pahili favarni
soyabin pahili favarni
kapashi pahili favarni
kapus pahili favarni
isabion मराठी माहिती
isabion marathi mahiti
Syngenta isabion PGR
plant growth regulator PGR
plant growth regulator isabion
isabion plant growth regulator PGR
syngenta isabion dose
syngenta isabion content
syngenta isabion price
isabion syngenta price
isabion syngenta content
isabion syngenta dosage
isabion syngenta price per liter
isabion syngenta use
isabion syngenta price 500ml
Syngenta isabion plant growth regulator
#इसाबियोनटॉनिक
#इसाबियोनसिंजेंटा
#isabionsyngenta
#syngentaisabion
#PGR
#कापूसफवारणी
#सोयाबीनफवारणी
#plantgrowthregulator
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: