जि.प. शाळा इटकरे,ता. वाळवा,जि. सांगली,च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी भरविला आठवडी बाजार
Автор: भारती पाटील ,विविध
Загружено: 2025-12-23
Просмотров: 197
Описание: जिल्हा परिषद शाळा इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३/१२/२०२५, मंगळवार या दिवशी शाळेच्या प्रांगणामध्ये आठवडी बाजार भरविला. भाजीपाल्यापासून ते विविध खाद्यपदार्थ पर्यंतच्या वस्तू विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी आणल्या होत्या. या बाजारास सर्वांचा मोठाच प्रतिसाद मिळाला अवघ्या दोन तासात ९५ टक्के मालाची विक्री झाली. इटकरे गावातील सर्व स्तरातील मंडळी मोठ्या कौतुकाने या बाजारात उपस्थित होते. शिक्षिका ,शिक्षक, पालक यांची मनोगते, बाजाराचे प्रत्यक्ष चित्रण, या सुंदर व्हिडिओ मधून आपणास पहावयास मिळेल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: