ऊस बीजप्रक्रिया मल्टीप्लायर सोबत.. प्रचंड उगवण क्षमता उत्पन्नात वाढ संपर्क-9604108633
Автор: मल्टीप्लायर पिके | Multiplier Farming
Загружено: 2022-11-07
Просмотров: 30
Описание:
ऊस कांड्यास मल्टीप्लायर बीजप्रक्रिया
ऊस कांड्यांची उगवण क्षमता वेगाने
सुरुवातीपासून मल्टीप्लायर आळवणी प्रमाण
मल्टीप्लायर एकरी एक किलो एक महिना
15 दिवसांसाठी 400 लिटर ड्रममध्ये 500 ग्रॅम अर्धा किलो मल्टीप्लायर द्रावण करून पाटपाणी / ठिबक / ड्रीप द्वारे द्यावे पुन्हा पंधरा दिवसांनी अशीच प्रोसेस करावी.
सेंद्रीय सॉईल मल्टीप्लायर तंत्राने शेती क्षेत्रात उत्पन्न वाढ करून खर्च कमी करणे,जमिनीची प्रत सुधारणे,शेतीला प्राकृतिक बनवणे.
आपल्या शेतीत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त किफायतशीर भरघोस उत्पादन घेऊया.
• मल्टीप्लायर वापरल्यामुळे आपल्या शेतातील माती कायमस्वरूपी भुसभुशीत व सुपीक होते
• मल्टीप्लायर तंत्र वापरल्याने कमी खर्चात उत्पन्नात भरघोस दुप्पट वाढ होते
• प्रत्येक वर्षी 50 टक्के रासायनिक खत कमी करून एक ते दोन वर्षांमध्ये आपली शेती नैसर्गिक शेती होते
मल्टीप्लायर प्रतिनिधी संपर्क-9604108633
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: