Sahil Wakode Case | IIT मुंबईत साहिलला श्रद्धांजली वाहण्यास आलेल्या नागरिकांना पोलिसांनी उचचलं..
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-10-18
Просмотров: 6202
Описание:
IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त त्याच्या पालकांनी IIT परिसरात जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार अस्लम शेख यांनी साहिलच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. साहिलला न्याय मिळावा, या मागणीसाठी आंबेडकरी विद्यार्थी संघटना आणि कार्यकर्त्यांनी IIT प्रशासनाविरोधात आंदोलन केले. प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाचा आणि दबावाचा या घटनेशी संबंध असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले.
On the occasion of the one-month anniversary of the death of IIT Bombay student Sahil Wakode, his parents visited the IIT campus to pay tribute. During this visit, Member of Parliament Varsha Gaikwad and Member of the Legislative Assembly Aslam Shaikh met with Sahil’s parents to offer their condolences. Ambedkarite student organizations and activists staged a protest against the IIT administration, demanding justice for Sahil. The protesters alleged that the incident was linked to the administration's purported negligence and the pressure exerted by them. Amidst the mounting tension, the police took some of the protesters into custody.
#IITBombay #SahilWakode #JusticeForSahil #MumbaiNews #VarshaGaikwad #AslamShaikh #MumbaiTak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: