ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ankita Patil घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार। Harshvardhan Patil। Ajit Pawar। Pune

Автор: थोडक्यात | Thodkyaat

Загружено: 2026-01-23

Просмотров: 8111

Описание: #ankitapatil #ajitpawar #harshavardhanpatil

तुम्हाला २०२४ची बारामती लोकसभा निवडणूक आठवतेय का? ती निवडणूक संपूर्ण देशात गाजली होती. एकीकडे महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे होत्या. त्यावेळी माजी मंत्री आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा ३० वर्षांचा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आज त्याच नेत्याची कन्या चक्क अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ हातात बांधून निanवडणुकीच्या मैदानात उतरतेय. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. हे घडतंय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात. हर्षवर्धन पाटील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत, पण त्यांच्या कन्या अंकिता पाटील या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत.

#indapur #pune #punemahapalika #maharashtra #marathinews

------------------------

📣 काही महत्त्वाचे व्हिडिओ-

1. एकटा भिडला, अख्खी महायुती नडली! Satej Patil यांची 'ती' चूक भोवली? -    • एकटा भिडला, अख्खी महायुती नडली! Satej Pati...  

2. सोलापुरात काका-पुतण्या एकत्र, जिल्हा परिषद निवडणुकीत 'एकाच' चिन्हावर लढणार! -    • Solapur मध्ये काका-पुतण्या एकत्र, जिल्हा प...  

3. Mumbai महापालिका निवडणुकीत ठाकरेंचा खरोखर पराभव झाला? -    • Mumbai महापालिका निवडणुकीत ठाकरेंचा खरोखर ...  

🔔 कृपया चॅनेल सबस्क्राईब करा👉🏻 https://goo.gl/vuW3OI

-------------------------------

🎯 Welcome to Thodkyaat News – Fast, Accurate & Impactful!

🌐 Who We Are? - Thodkyaat News is your go-to destination for crisp, reliable, and insightful news. We bring you the latest updates from Maharashtra and India, ensuring you stay informed without the clutter of unnecessary details. In today’s fast-paced world, we simplify the news—so you get the essence, not the overload.

✅ Our Mission & Vision - We aim to be Maharashtra’s most trusted and efficient news platform, delivering news that matters in a quick and clear format. Our goal is to empower our audience with knowledge while respecting their time. Whether you’re at home or on the go, Thodkyaat News keeps you updated in minutes.

⚠️ Copyright Disclaimer - Thodkyaat News abides by Fair Use under Section 107 of the Copyright Act 1976, allowing content for purposes such as criticism, commentary, news reporting, teaching, scholarship, and research.

🚀 Stay Informed. Save Time. Join the Thodkyaat News Community Today!

----------------------------------

🔗 Follow Us Here:
🌐 Website: https://www.thodkyaat.com
📍 Facebook: facebook.com/thodkyaat
📸 Instagram: instagram.com/thodkyaat
🐦 Twitter: twitter.com/thodkyaat
🎥 YouTube:    / thodkyaatnews  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ankita Patil घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार। Harshvardhan Patil। Ajit Pawar। Pune

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ЧП на стратегическом объекте / Москва не ожидала такого удара

ЧП на стратегическом объекте / Москва не ожидала такого удара

Pune Metro | बारामतीत अजित पवार यांनी शरद पवार यांनाच डावललं, भाजपसोबत संगनमत | NCP | ZP Election

Pune Metro | बारामतीत अजित पवार यांनी शरद पवार यांनाच डावललं, भाजपसोबत संगनमत | NCP | ZP Election

Sangli | तरुण नेतृत्व आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ Rohit Patil यांची राजकीय घोडदौड!

Sangli | तरुण नेतृत्व आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ Rohit Patil यांची राजकीय घोडदौड!

Dattatray Bharne : Shreeraj Bharne निवडणुकीच्या रिंगणात; वडिलांनी नक्की काय दिला कानमंत्र? | News

Dattatray Bharne : Shreeraj Bharne निवडणुकीच्या रिंगणात; वडिलांनी नक्की काय दिला कानमंत्र? | News

Amol Balwadkar interview ज्यात हसले, चिडले आणि भावनिकही झाले  Chandrakant Patil सगळंच काढलं

Amol Balwadkar interview ज्यात हसले, चिडले आणि भावनिकही झाले Chandrakant Patil सगळंच काढलं

Rahul Kalate on PCMC election: वाकडमध्ये भाजपची ताकद किती वाढली? | LetsUpp Marathi

Rahul Kalate on PCMC election: वाकडमध्ये भाजपची ताकद किती वाढली? | LetsUpp Marathi

BMC News | Mumbai Mayor News | मुंबईत ठाकरेच? मोठी घडामोड समोर! चर्चा काय, कशाचे संकेत?

BMC News | Mumbai Mayor News | मुंबईत ठाकरेच? मोठी घडामोड समोर! चर्चा काय, कशाचे संकेत?

Pune Zilla Parishad: भाजपकडून Ajit Pawar यांच्या विरोधात टाकला जातोय मोठा डाव | Maharashtra politics

Pune Zilla Parishad: भाजपकडून Ajit Pawar यांच्या विरोधात टाकला जातोय मोठा डाव | Maharashtra politics

#आतली_बातमी Live: राष्ट्रवादीच्या घड्याळाला विलीनीकरणाची चावीच गरजेची? Ajit Pawar | Ashish Jadhao

#आतली_बातमी Live: राष्ट्रवादीच्या घड्याळाला विलीनीकरणाची चावीच गरजेची? Ajit Pawar | Ashish Jadhao

🔴Ajit Pawar LIVE | बारामतीतील कन्हेरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

🔴Ajit Pawar LIVE | बारामतीतील कन्हेरी येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

Dharashiv मध्ये पुन्हा Om Raje विरुद्ध Rana Patil जिल्हा परिषद रंगणार

Dharashiv मध्ये पुन्हा Om Raje विरुद्ध Rana Patil जिल्हा परिषद रंगणार

तिजोरीच्या चाव्या Ajit Pawar यांच्याकडे; दोन्ही NCP एकत्र येताच अभिजीत पाटलांकडून भाजपचे गुणगान

तिजोरीच्या चाव्या Ajit Pawar यांच्याकडे; दोन्ही NCP एकत्र येताच अभिजीत पाटलांकडून भाजपचे गुणगान

Yogesh Bahal On NCP News | राष्ट्रवादीच्या पराभवाला जबाबदार कोण? बहलांनी सगळंच सांगितलं | N18V

Yogesh Bahal On NCP News | राष्ट्रवादीच्या पराभवाला जबाबदार कोण? बहलांनी सगळंच सांगितलं | N18V

घड्याळ चिन्हावर निवडणूक, कार्यकर्त्यांची नाराजी ते लेकाला तिकीट; Dattatray Bharne थेट बोलले!

घड्याळ चिन्हावर निवडणूक, कार्यकर्त्यांची नाराजी ते लेकाला तिकीट; Dattatray Bharne थेट बोलले!

Ajit Pawar यांचा महापालिका निवडणुकीत गेम कसा फसला? दादांनी काय गमावलं? मुंबई Takच्या चर्चेत रंगत

Ajit Pawar यांचा महापालिका निवडणुकीत गेम कसा फसला? दादांनी काय गमावलं? मुंबई Takच्या चर्चेत रंगत

इंदापुरात आप्पासाहेब जगदाळे यांचे २४ वर्षीय सुपुत्र यशराज जगदाळे यांना प्रचारात प्रचंड पाठिंबा.

इंदापुरात आप्पासाहेब जगदाळे यांचे २४ वर्षीय सुपुत्र यशराज जगदाळे यांना प्रचारात प्रचंड पाठिंबा.

सोलापुरात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; भाजपची कोंडी? | Solapur ZP Election 2026

सोलापुरात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; भाजपची कोंडी? | Solapur ZP Election 2026

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

६५ जागा जिंकूनही 'हा एक पराभव' मातोश्रीच्या जिव्हारी का लागलाय?

Dharashiv मध्ये भाजप नेत्यांकडून शिवसेना हायजॅक?, आमदाराच्या मुलाने वाटले शिवसेनेचे AB फॉर्म

Dharashiv मध्ये भाजप नेत्यांकडून शिवसेना हायजॅक?, आमदाराच्या मुलाने वाटले शिवसेनेचे AB फॉर्म

Budhwar Peth | पुण्यातल्या बुधवार पेठेत जाणाऱ्या पुरुषांना कसं लुटलं जातं ! | Vishaych Bhari

Budhwar Peth | पुण्यातल्या बुधवार पेठेत जाणाऱ्या पुरुषांना कसं लुटलं जातं ! | Vishaych Bhari

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]