90% लोकांना माहित नाही! Excel IF + AND Secret Trick
Автор: Sunita Tech UpSkills
Загружено: 2026-02-16
Просмотров: 0
Описание:
📊 Excel मध्ये IF + AND Condition कशी वापरायची? | Complete Marathi Tutorial
या व्हिडिओमध्ये आपण Excel मधील IF Formula सोबत AND Condition कशी वापरायची ते अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत. Multiple Conditions लावून Result कसा काढायचा, मार्क्स, Salary, Pass/Fail, Bonus Calculation यासाठी Formula कसा वापरायचा हे Step by Step समजावून सांगितले आहे.
🔹 IF Formula म्हणजे काय?
🔹 AND Condition कशी काम करते?
🔹 IF + AND एकत्र कसे वापरायचे?
🔹 Practical Examples सह पूर्ण समजावणी
हा व्हिडिओ खास करून Beginners, Students आणि Office Work करणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे.
📌 जर तुम्हाला Excel शिकायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
🔔 Channel ला Subscribe करा आणि Bell Icon दाबा
📢 तुमच्या मित्रांसोबत Share करा
#ExcelMarathi #ExcelFormula #IFAND #ExcelTutorial #MSExcel #MarathiTutorial #ComputerClass
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: