१५ मिनीटांत होणारी झटपट चकली ✨तांदळाचे पीठ आणि डाळव वापरून केलेली चकली💫शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी
Автор: IndianHeartsInCanada
Загружено: 2025-10-17
Просмотров: 2725
Описание:
#diwali2025 #diwalifaral #chakalirecipe
अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली 😋
#instantchakli
नमस्कार मंडळी! 🙏
आज मी घेऊन आलेय Diwali Faral Special Crispy Chakli Recipe 😋
ही चकली मी बनवली आहे तांदळाचं पीठ आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ वापरून — त्यामुळे ती होते एकदम कुरकुरीत, हलकी आणि स्वादिष्ट! 🪔✨
🎥 या व्हिडिओमध्ये पाहा:
🍘 सोपी व झटपट Chakli रेसिपी
🔥 कुरकुरीत चकली बनवायची योग्य पद्धत
🌼 Diwali Faral साठी perfect snack idea
💫 Homemade & crispy chakli without maida
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका!
#diwalivibes #diwalifaral #homemade
#diwali2025 #indiansnacks #faralirecipes
#traditionalrecipe #indianrecipes
#trending #viral .
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: