राज्यात निवडणुकीचा धुरळा! २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदांसाठी आचारसंहिता लवकरच? | Maharashtra Local
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-02
Просмотров: 110501
Описание:
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून त्याची तयारी सुरु झाली आहे. 'आयोगाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागेल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.' सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी किंवा बुधवारी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्या आणि २९ महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे आता या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
#Maharashtra #Elections #LocalBodyElections #StateElectionCommission #ModelCodeOfConduct #ZillaParishad #MunicipalCorporation #PanchayatSamiti #SupremeCourt #Politics #MarathiNews #SaamTV #ElectionUpdate #MaharashtraPolitics #NagarPalikaElection
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: