संदीप देशपांडेंची भेट आणि राजकीय खळबळ; Anisha Majgaonkar पुन्हा मनसेत जाणार?
Автор: Time Maharashtra
Загружено: 2026-01-20
Просмотров: 47017
Описание:
मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारली, पण जनतेने भरभरून प्रेम दिलं. ८०५५ मते मिळवून मुंबईतल्या 'सर्वात यशस्वी अपक्ष उमेदवार' ठरलेल्या अनिषा माजगावकर यांच्याशी खास बातचीत. राज ठाकरेंची रणनीती चुकली का? संदीप देशपांडेंच्या भेटीचं गुपित काय? सांगतायत माजी नगरसेविका अनिषा माजगावकर
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#anishamajgaonkar #mns #rajthackeray #sandeepdeshpande #rajoolpatil #bhandup #election2026 #bmcelection2026 #maharashtra #shivsenaubt #mnsshivsenaalliance #maharashtrapolitics #timemaharashtra
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: