अपहरण नसून स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचा मुलीने दिला जबाब | Bhigwan Kidnapping Case update
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-20
Просмотров: 8558
Описание:
भिगवण अपहरण प्रकरणात मोठी अपडेट | Bhigwan Kidnapping Case | Indapur
इंदापूरमधील भिगवण अपहरण प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. अपहरण झालेली तरूणी तिच्या सोबतचा तरुण मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेय. अपहरण नसून स्वतःच्या मर्जीने पळून गेल्याचा मुलीने जबाब नोंदवल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल बारामतीत दाखल झाले असून ते अधिकची चौकशी करताय....
Indapur, alleged kidnapping, Baramati police, voluntary disappearance, girl and companion, Pune rural police, Sandeep Gil, investigation update, Maharashtra news, Saam TV
#indapur #allegedkidnapping #baramatipolice #voluntarydisappearance #girlandcompanion #puneruralpolice #sandeepgil #investigationupdate #maharashtranews #saamtv
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: