Vaibhav Naik vs Nilesh Rane | मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस, वैभव नाईक- निलेश राणेंमध्ये जुंपली
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-18
Просмотров: 1488
Описание:
#vaibhavnaik #nileshrane #sindhudurg
स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं आजी माजी आमदारांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं.
स्थानिक मच्छीमारांना बांधकामाबाबत नोटीस आल्यानं वैभव नाईक यांनी टीका केली.
निलेश राणे यांच्या कारकिर्दीतच स्थानिकांना नोटीस कशा येतात? असा वैभव नाईकांनी सवाल केला.
स्थानिक मच्छीमारांच्या बांधकामांना हात लावला तर गाठ आमच्याशी असा वैभव नाईक यांनी इशारा दिला.
वैभव नाईक यांच्या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर देत पुरावेही दिले
वैभव नाईक यांच्या कारकिर्दीत ३५२ नोटीस आल्याचं निलेश राणेंनी सांगितलं
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: