Kartule Farming in Maharashtra | करटुले शेती लागवड | Kartule Sheti | Kartule Ranbhaji Farming
Автор: The News Field
Загружено: 2024-08-02
Просмотров: 585164
Описание:
Kartule Farming in Maharashtra | करटुले शेती लागवड | Kartule Sheti | Kartule Ranbhaji Farming | Spiny Gourd Farming
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृष्णा फलके हे करटुले या रानभाजीची शेती करतात. सुरुवातीला घरघुती पद्धतीने बियाणे तयार करून त्यांनी याची अर्धा एकरात लागवड केली. त्यावेळी त्यांना त्यातून चांगले उत्पन्न मिळाले. आता त्यांनी २ एकर क्षेत्रात कर्टुल्याची लागवड केलेली आहे. या शेतीतून चांगला नफा कमवत कृष्णा यांनी आपल्यासोबत ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या शेतीसाठी जुळवून घेत त्यांना बियाणे देखील पुरवले आहे. पारंपारिक शेतीपेक्षा करटुले शेतीमध्ये चांगले उत्पन्न असून त्यातून त्यांनी जमीन विकत घेतल्याचेही कृष्णा सांगतात. या व्हिडीओमधून माहिती जाणून घेऊया करटुले शेती नेमकी करायची कशी, त्याची लागवड कशी होते, कुठल्या जमिनीत कर्टुले पिक येऊ शकत आणि याला बाजारभाव नेमका कसा मिळतो.
......................................................................................
#kartule
#kartulesheti
#kartulefarming
#कर्टुलेशेती
#कर्टुलेशेतीलागवड
#करटुले
#ranbhaji
#shetkari
#SpinyGourdFarming
#thenewsfield
kartule sheti in Marathi
kartule farming in Maharashtra
kartule lagwad
kartule lagwad mahiti
kartule chi lagwad kashi karavi
kartule chi lagwad kashi karaychi
kartule sheti
kartule farming
kartule ranbhaji farming
The News Field
द न्युज फील्ड
..............................................................................................................................
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका : / @thenewsfield
Also Connect With Us On-
Facebook: / thenewsfield
Twitter: / thenewsfield
Instagram: / thenewsfield
The News Field Website: https://thenewsfield.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: