PMC School Reality Check: 900 कोटींचा खर्च, तरीही मुले शिकतायत गळक्या छताखाली! | Sakal |
Автор: Sakal (सकाळ)
Загружено: 2026-07-05
Просмотров: 252
Описание:
पुण्यातील PMC शाळांची ही वस्तुस्थिती पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
PMC चा शिक्षण विभाग दरवर्षी ₹९०० कोटींहून अधिक खर्च करतो. पण आजही अनेक विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली, तुटलेल्या बाकांवर, खराब Classroom मध्ये, अस्वच्छ Toilets आणि स्वच्छ पाण्याशिवाय शिक्षण घ्यावं लागत आहे. 'सकाळ'च्या Ground Report साठी आम्ही पुण्यातील विविध PMC शाळांना भेट दिली. या पाहणीत शिक्षकांची कमतरता, मोडकळीस आलेल्या शाळा, Basic सुविधांचा अभाव आणि नव्याने PMC मध्ये समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील शाळांची गंभीर परिस्थिती समोर आली.
या व्हिडिओमध्ये पाहा:
शेकडो Teacher Posts रिक्त असल्यामुळे एका Teacher वर दोन-दोन वर्गांची जबाबदारी.
गळकं छत, तुटलेले बाक, उखडलेल्या फरशा आणि धोकादायक क्लासरूम.
स्वच्छ toilets , drinking water आणि इतर basic सुविधांचा अभाव.
PMC मध्ये समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील शाळांची खरी परिस्थिती.
Education Department समस्या सोडवण्यापेक्षा वास्तव समोर आणणाऱ्या शिक्षकांवर दबाव टाकतंय का?
ही फक्त काही शाळांची गोष्ट नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.
#PMC #PMCSchools #Pune #PuneNews #Sakal #Education #GovernmentSchool #MarathiNews
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: